कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. नागपूर पोलिसांनीही नागरिकांच्या जनजागृतीसाठी अशीच कल्पना अमलात आणली आहे. अभिनेत्यांच्या फोटोंसह गाजलेल्या डायलॉगचा वापर करून सोशल मीडिया ...
दिल्ली येथूनही नागपुरात आलेल्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आमदार निवास, वनामती व रविभवनात ११७ प्रवाशांना दाखल करण्यात आले. सध्याच्या स्थिती आमदार निवास व वनामती प्रवाशांनी फुल्ल झाले आहे. ...
वैश्विक संकटामुळे कोणी भयग्रस्त आहे तर कुठे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करुनच सर्व लोक संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी य ...
विनाकारण भुंकणाऱ्या कुत्र्याला मारल्यामुळे काकाचा खून करणाऱ्या आरोपी पुतण्याची जन्मठेप व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. ...
दिल्ली मरकज संमेलनातून परत आलेल्या आणखी एका व्यक्तीची कोरोना विषाणू संक्रमणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा व्यक्ती शहरातील एका शासकीय रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. ...
महानगरपालिकेने बुधवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात भाजीबाजार भरवून शेतकऱ्यांना तिथे विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ग्राहक मागेल त्या भावात भाजी विकून शेतकरी मोकळे झाले. परिणामत: त्यांना बरेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ...
कोरोना संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी वापरलेल्या मास्कची तसेच नागरिकांनीही वापरलेल्या मास्कची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. ...
अचानक गंभीर रुग्ण वाढल्यास व्हेंटिलेटरअभावी कुणावरील उपचार थांबू नये, यासाठी हृदयशल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती यांनी एका व्हेंटिलेटरमधून आठ जणांना ऑक्सिजन देता येइल, असे उपकरण तयार केले आहे. ...
विवाहादी समारंभात बाजा वाजल्याशिवाय मजा नाही. मात्र, विवाह आणि इतर सोहळेच स्थगित किंवा रद्द झाल्याने बाजाा वाजविणाऱ्या बॅण्डपथकांवर जगण्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. ...