लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
इस्पितळात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ‘सहायक’ रोबोट - Marathi News | Auxiliary robot to maintain physical distance in the hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इस्पितळात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ‘सहायक’ रोबोट

कोरोनाच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे. विशेषत: कोरोना वॉर्डात रुग्णसेवेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीच्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी) ...

नागपुरात ‘टीम वर्क’मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय - Marathi News | Corona under control due to 'team work' in Nagpur: Commissioner of Police Upadhyay | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘टीम वर्क’मुळेच कोरोना नियंत्रणात : पोलीस आयुक्त उपाध्याय

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यात पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपूर पोलिसांनी महापालिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहकार्याने एक टीम वर्क म्हणून यात यश प्राप्त केले आहे, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ...

आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज  - Marathi News | Happy news! The monsoon is expected to arrive on 1 June , according to the weather department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद वार्ता! मान्सूनचे १ जूनला केरळमध्ये आगमन होणार, हवामान विभागाचा नवा अंदाज 

मान्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात झाले आगमन ...

परप्रांतीय मजूर गावी गेल्याने घरकुलांचे काम ठप्प - Marathi News | The work of the houses stopped as the laborers went to the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परप्रांतीय मजूर गावी गेल्याने घरकुलांचे काम ठप्प

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्य ...

वीज कर्मचारी १ जूनला काळा दिवस पाळणार - Marathi News | Electricity workers will observe Black Day on June 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कर्मचारी १ जूनला काळा दिवस पाळणार

केंद्र सरकारने इलेक्ट्रिसिटी अ‍ॅक्टमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयकाचे प्रारूप सादर केले आहे. वीज कामगार, अभियंता संयुक्त कृती समितीने ऊर्जा विभागाच्या या प्रारूपाच्या विरोधात एक जून रोजी काळा दिवस पाळण्याचे जाहीर केले आहे. कर्मचारी-अभियंते या दिवशी का ...

‘लोकमत इम्पॅक्ट’ : ‘रिफंड’चे वेळापत्रक रद्द, आरक्षण काऊंटर वाढविले - Marathi News | ‘Lokmat Impact’: Refund schedule canceled, reservation counter extended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लोकमत इम्पॅक्ट’ : ‘रिफंड’चे वेळापत्रक रद्द, आरक्षण काऊंटर वाढविले

‘रेल्वेची रिफंड पद्धती कोरोना फ्रेंडली’ असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित करताच रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले. रिफंड पद्धतीसाठी तयार केलेले वेळापत्रक चुकीचे असल्याची आणि इतर बाबींवर या वृत्तातून टीका करण्यात आली होती. याची दखल घेऊन रेल्वे प्रशास ...

नागपुरात करंट लागून पेंटरचा मृत्यू - Marathi News | Painter dies of electrocution in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात करंट लागून पेंटरचा मृत्यू

हुडकेश्वर येथील पिपळा घाट मार्गावर करंट लागून एका पेंटरचा मृत्यू झाला. पेंटरचा मृतदेह जवळपास पाऊणतास विजेच्या ताराला लटकून असल्याने परिसरात दहशत पसरली. ...

नागपूर विद्यापीठ : परीक्षेसंदर्भात निर्णय जून अखेरीसच - Marathi News | Nagpur University: Decision regarding examination will be taken by the end of June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : परीक्षेसंदर्भात निर्णय जून अखेरीसच

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. या मुद्यावर बुधवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यात कुठला ...

नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या - Marathi News | Murder of a youth in Khapri near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या

वर्धा रोडवरील खापरी येथे एका युवकाने साथीदाराची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...