लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन - Marathi News | Navalkishore Rathi dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन

श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अ‍ॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते. ...

नागपुरात चार विमाने उतरली; ३७८ विमान प्रवासी होम क्वारंटाईन - Marathi News | Four planes landed in Nagpur; 378 Aircraft passenger home quarantine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चार विमाने उतरली; ३७८ विमान प्रवासी होम क्वारंटाईन

लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले. ...

नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील - Marathi News | Howrahpeth , HUDCO ST Quarter Complex in Nagpur Seal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील

महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३३ मधील हावरापेठ व प्रभाग १७ मधील हुडको एसटी क्वॉर्टर या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिस ...

नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच - Marathi News | Types of fraud by cyber criminals continue in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...

नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले - Marathi News | Murder of an unidentified youth in Nagpur: He was crushed on the head | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अनोळखी तरुणाची हत्या : डोक्यावर ठेचून मारले

निर्जन ठिकाणी नेऊन एका अनोळखी तरुणाची अज्ञात आरोपींनी हत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पारडी परिसरात एकच खळबळ उडाली. ...

नागपूर पोलीस म्हणतात, ‘बहुत कुछ होता है’ - Marathi News | Nagpur police say, 'a lot happens' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस म्हणतात, ‘बहुत कुछ होता है’

कोविड १९ च्या संकटात घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्यावर भर देण्यासाठी नागपूर पोलिसांनी १९९८ मधील शाहरुख खानने भूमिका केलेल्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील एका दृश्याचा वापर करून मिम पोस्ट केले आहे. त्यास सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. ...

सातवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको; बजरंग दलातर्फे मागणी - Marathi News | No online education system till 7th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सातवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको; बजरंग दलातर्फे मागणी

लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अश ...

लॉकडाऊन काळात नागपूरच्या इंदोरा बुद्ध विहारात लागले २० लग्न - Marathi News | During the lockdown, 20 marriages took place at Indora Buddha Vihara in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊन काळात नागपूरच्या इंदोरा बुद्ध विहारात लागले २० लग्न

अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने श ...

इंदोऱ्यात समाजभवनासाठी जमीन द्या : दिवाणी दावा दाखल - Marathi News | Give land for Samaj Bhavan in Indora: Civil suit filed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंदोऱ्यात समाजभवनासाठी जमीन द्या : दिवाणी दावा दाखल

इंदोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने समाजभवन बांधण्याकरिता नझुलची जमीन मिळावी यासाठी अ‍ॅड. प्रियदर्शनी वानखेडे यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने राज्य सरकारला समन्स बजावून ...