लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोविडवरील संभाव्य औषधाची मेडिकलमध्ये चाचणी - Marathi News | Medical testing of potential drug on covid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविडवरील संभाव्य औषधाची मेडिकलमध्ये चाचणी

चीनमध्ये ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या औषधावर फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधशास्त्र विभागाने जपानमधील ‘फॅव्हीपीरॅव्हीर’ या ‘अ‍ॅन्टीफ्लू मेडिसीन’ची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. ...

बदली झाली? एसटी पोहचविणार तुमचे ‘लगेज’! - Marathi News | Transferred? ST will deliver your 'luggage'! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बदली झाली? एसटी पोहचविणार तुमचे ‘लगेज’!

आता एसटी महामंडळ वाजवी दर घेऊन माल वाहतुकीच्या क्षेत्रात उतरल्यामुळे मालाची वाहतुक करणारे आणि बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची चिंता दूर झाली आहे. ...

नागपुरात ‘सावजी’ सुरू, पण मागच्या दाराने ‘एन्ट्री’ - Marathi News | 'Saoji' starts in Nagpur, but 'entry' through the back door | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ‘सावजी’ सुरू, पण मागच्या दाराने ‘एन्ट्री’

नागपुरातील बहुतांश सावजी रेस्टॉरंट मागच्या दाराने सुरू असून अनेक शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये खवय्यांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. ...

नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to wind up Nagpur's smart city project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्याचा प्रयत्न

महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयु ...

नागपुरात सहा जणांनी लावला गळफास - Marathi News | In Nagpur, six people hanged themselves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सहा जणांनी लावला गळफास

शहरातील विविध भागात गेल्या २४ तासात सहा जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. यात तीन तरुणांचाही समावेश आहे. या घटनांमुळे विविध भागात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह - Marathi News | Nagpur again has a high number of patients, 63 positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक, ६३ पॉझिटिव्ह

कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या आता १२०५वर पोहचली आहे. ...

हेरिटेज कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का होऊ दिली? - Marathi News | Why did Heritage Kasturchand Park deteriorate? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हेरिटेज कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का होऊ दिली?

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्कचे अतिक्रमण व अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. असे असताना कस्तुरचंद पार्कची दुरवस्था का झाली, या ठिकाणी अतिक्रमण कसे करण्यात आले, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच ...

आंतरजातीय विवाह योजनेबाबत शासन उदासीन - Marathi News | Government indifferent about inter-caste marriage scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरजातीय विवाह योजनेबाबत शासन उदासीन

समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी शासनातर्फे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यात येते. परंतु या योजनेसंदर्भात केंद्र सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. ...

नागपुरातील दारु कंपनीचे अवैध बांधकाम तोडले - Marathi News | The illegal construction of a liquor company in Nagpur was demolished | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील दारु कंपनीचे अवैध बांधकाम तोडले

मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे देशी दारूची कंपनी विदर्भ डिस्टीलरीजचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणी आसीनगर झोन कार्यालयाने अनेकदा नोटीस जारी केली होती. परंतु अवैध बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ...