लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
योग दिन विशेष : योगसाधना चराचरात, होणार घराघरात - Marathi News | Yoga Day Special: Yogasadhana will be held at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योग दिन विशेष : योगसाधना चराचरात, होणार घराघरात

ऋषीमुनींनी सृष्टीतील चराचराचा सुगंध आत्मसात करत त्यास आत्मिक अनुष्ठान प्राप्त करून दिले आणि आरोग्यवर्धनाचा बिगुल वाजविला, तोच योग म्हणजे योगसाधना होय. ही योगसाधना आंतरराष्ट्रीय योग दिनी घराघरात साजरी होणार आहे. ...

ब्रेस्ट कॅन्सर विजेत्यांनो, योग करा आणि निश्चिंत रहा - Marathi News | Breast cancer winners, do yoga and relax | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रेस्ट कॅन्सर विजेत्यांनो, योग करा आणि निश्चिंत रहा

ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून सहीसलामत निघालेल्या विजेत्यांच्या सुखरूप व निरोगी जीवनासाठी योग हे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कॅन्सर विजेत्यांनो योग करा आणि निश्चिंत रहा, असे आवाहन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व या आजारावर मात केलेल्या डॉ. रोहि ...

नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी - Marathi News | 2.30 lakh burglary in Raghujinagar, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रघुजीनगरात २.३० लाखाची घरफोडी

घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...

नागपुरात क्षुल्लक कारणातून ड्रायव्हरला भोसकले - Marathi News | In Nagpur, the driver was stabbed for a trivial reason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात क्षुल्लक कारणातून ड्रायव्हरला भोसकले

पावसामुळे रस्त्यावर चिखल साचला असल्याने थोडी गाडी बाजूला घ्या, नाहीतर तुमच्या अंगावर चिखल उडेल, अशी विनंती करणाऱ्या मालवाहक गाडीच्या ड्रायव्हरला दोन अज्ञात इसमांनी चाकूने भोसकले. ...

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक - Marathi News | Cheating by showing the lure of marriage in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून केली फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून एका ३२ वर्षीय महिलेची ६ लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ...

- तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार नागपूर जि.प.ची सभा - Marathi News | - The ZP meeting will be held through video conferencing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :- तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार नागपूर जि.प.ची सभा

महापालिकेच्या आमसभेला शासनाकडून परवानगी मिळाली, पण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला अजूनही जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. जि.प. सभेसाठी सुरेश भट सभागृहाची मागणी केली आहे. सभागृह न मिळाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभा घेण्याचा मानस जि.प. प ...

नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त - Marathi News | One crore street betel nuts seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक कोटीची सडकी सुपारी जप्त

वडधामना येथील इंडो आर्य सेंट्रलच्या गोडाऊनवर धाड टाकून अन्न व औैषध प्रशासन विभागाच्या पथकाने १ कोटी १ लाख ४७ हजार ६०३ रुपयाची ३९ हजार २१३ किलो सडकी सुपारी जप्त केली. ...

...अन् तुकाराम मुंढे तडक सभागृहातून निघून गेले, मनपा इतिहासात असे पहिल्यांदाच घडले! - Marathi News | Tukaram Mundhe walked out of the Nagpur Municipal Corporation general meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् तुकाराम मुंढे तडक सभागृहातून निघून गेले, मनपा इतिहासात असे पहिल्यांदाच घडले!

शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले. ...

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यअधिकाऱ्यावर भाजी विक्रेत्याने केला हल्ला - Marathi News | A vegetable seller attacked the chief officer at Savner in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे मुख्यअधिकाऱ्यावर भाजी विक्रेत्याने केला हल्ला

सावनेर परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. येथील महावितरणमधील एक कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची वार्ता आली. त्याच्यामुळे इतरांना बाधा होऊ नये याकरिता प्रशासन अधिक सक्रीय झाले. ...