अनलॉकनंतर जून महिन्यात रेडिमेड गारमेंट आणि कपड्यांची दुकाने व शोरूम सुरू झाली असून ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. तीन महिन्यानंतर ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर निघत आहे. ...
मंदिराजवळ असलेल्या प्रेमीयुगुलाला हटकले म्हणून आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदारांनी एका वृद्ध डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेल्या अन्य ज्येष्ठ नागरिकांनाही आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बु ...
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने अनेकांना वैफल्यग्रस्त केले आहे. त्यामुळे ते छोट्या छोट्या कारणावरून घात आणि आत्मघात करू लागले आहेत. उपराजधानीत घडलेल्या अनेक घटनांवरून त्याची प्रचिती येत आहे. ...
गेल्या मे महिन्यामध्ये अयोध्या येथील राममंदिर परिसरात जमीन समांतर करताना सुमारे २५०० वर्षे जुन्या बुद्ध मूर्ती व बौद्ध धर्माशी संबंधित अन्य वस्तू आढळून आल्या. ...
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नितीन साठवणे व शिवसेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी आणलेल्या स्थगन प्रस्तावावर सलग चौथ्या दिवशी गुरुवारी वादळी चर्चा झाली. ...
२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. ...
राज्यातील ज्या शहरात एक हजारापेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे, त्या शहराच्या तुलनेत नागपुरात रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ७३.३५ टक्क्यांवर पोहचली आहे. ...