लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माेटरसायकलींची धडक, दाेघांचा मृत्यू - Marathi News | Motorcycle collision, death of dagha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माेटरसायकलींची धडक, दाेघांचा मृत्यू

काेंढाळी : परस्पर विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या दाेन माेटरसायकलींची आपसात जाेरदार धडक झाली. यात गंभीर जखमी झालेल्या दाेन्ही दुचाकीचालकांचा ... ...

६५९ रेतीसाठा हस्तगत - Marathi News | 659 sand stocks seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६५९ रेतीसाठा हस्तगत

सावनेर/पाटणसावंगी : महसूल विभागाच्या पथकाने सावनेर तालुक्यातील खापा नजीकच्या करजघाट परिसरात धाड टाकून १,८७० घनमीटर अर्थात ६५९ ब्रास रेतीसाठा ... ...

एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी - Marathi News | The third time in the same shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी

पाटणसावंगी : चाेरट्यांनी एकाच दुकानात तिसऱ्यांदा चाेरी करण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी राेख रकमेसह मुद्देमाल चाेरून नेला ... ...

पान विक्रेत्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a leaf seller | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पान विक्रेत्याचा अपघाती मृत्यू

पिपळा (केवळराम) : पानाची विक्री करण्यासाठी जात असलेल्या विक्रेत्याच्या ॲक्टिव्हाला विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या बाेलेराेने जाेरात धडक दिली. त्यात ... ...

शेतमजुरांना रोहयोंतर्गत शेतातील कामे द्या - Marathi News | Give farm work to the farm laborers under Rohyo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतमजुरांना रोहयोंतर्गत शेतातील कामे द्या

काटोल : राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची व ज्या योजनेचा प्रत्येक गावातील शेतकरी ... ...

संत्री मंडीत पोहोचली, व्यापारी कधी येणार? - Marathi News | Orange reached the market, when will the trader come? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्री मंडीत पोहोचली, व्यापारी कधी येणार?

शिरीष खोबे नरखेड : यंदा विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळत शेतातील संत्रा विक्रीसाठी तयार झाला आहे. सोयाबीन, मक्का, कापूस हातचा ... ...

काटोलमध्ये संक्रमण वाढतेय - Marathi News | Infection is on the rise in Katol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमध्ये संक्रमण वाढतेय

काटोल/हिंगणा/कळमेश्वर/कामठी/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आहे. मात्र वर्दळीच्या काटोल आणि हिंगणा तालुक्यात अद्यापही स्थिती आटोक्यात ... ...

जिल्हा सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’ - Marathi News | 'Aao Jao Ghar Tumhara' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

सावनेर/भिवापूर : दिवाळीनंतर दिल्लीसह राजस्थान, गुजरात राज्यात कोरोनाचे संक्रमण अधिक वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर बाहेर राज्यातून ... ...

ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा - Marathi News | Citizens in rural areas should take advantage of the Prime Minister's Housing Scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यावा

कामठी : ग्रामीण भागातील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कामठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अंशुजा गराटे ... ...