लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis commented on Anil Parab ED Notice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Parab ED Notice : शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस; अशी आली देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

१०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने परब यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे.  ...

लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार - Marathi News | After three years of marriage, he refuses to give up his young girlfriend; Types in Nagpur pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्न होऊन तीन वर्षे झाली, तरी तरुण मैत्रिणीचा पिच्छा सोडण्यास नकार; नागपूरमधील प्रकार

मैत्रिणीने त्याच्यावर अतिप्रसंगाचा आरोप लावल्याने अजनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

कुख्यात आबू खानविरुद्ध पोलिसांनी आवळला पाश; २४ तासांत तिसरा गुन्हा दाखल - Marathi News | Police crack down on notorious Abu Khan; Third case filed in 24 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात आबू खानविरुद्ध पोलिसांनी आवळला पाश; २४ तासांत तिसरा गुन्हा दाखल

त्याच्याविरुद्ध कुणी तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाहीत. दोन वर्षांपूर्वी आबूविरुद्ध शहर पोलिसांनी जबरदस्त कारवाई करून त्याचे अमली पदार्थाचे नेटवर्क मोडून काढले होते. ...

Shivsena: पक्ष नेतृत्वावर आरोप करत शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा ‘जय महाराष्ट्र’; विदर्भात दुसरा धक्का - Marathi News | Nagpur Shiv Sena leader Sekhar Sawarbandhe left from Shivsena accusing party leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; पक्षनेतृत्वावर आरोप

नुसतं पद घेऊन घरी बसणं अशी यंत्रणा पक्षात सुरु आहे त्यामुळे हे पक्षासाठी चांगले नाही त्यामुळे मी पक्षातून बाजू होण्याचं ठरवलं. याबाबत मी पक्षप्रमुखांना ईमेल करुन कळवलं आहे असं शेखर सावरबांधे सांगितले. ...

महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | The Mahavikas Aghadi government will last for 25 years; said ncp mp supriya sule pdc | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे टिकेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी नागपुरात आल्या असता सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

Family Court News: घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, लिहिलं असं काही..., मग कोर्टाने दिला असा निकाल - Marathi News | Before the divorce, the wife posted a profile on the metromonial site, then the court grants divorce | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटस्फोटापूर्वीत पत्नीने मेट्रोमोनियल साईटवर टाकली प्रोफाईल, मग कोर्टाने दिला असा निर्णय

Family Court News: सदर महिलेने घटस्फोटावर कौटुंबिक कोर्टात सुनावणी सुरू असतानाच दोन मेट्रोमोनियल वेबसाईटवर दुसऱ्या विवाहासाठी प्रोफाईल अपलोड केली होती. ...

पटेल, देशमुखांच्या अनुपस्थितीत सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आढावा - Marathi News | Election review by Supriya Sule in the absence of Patel, Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटेल, देशमुखांच्या अनुपस्थितीत सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आढावा

राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल व माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख उपस्थित नव्हते. ...

उपराजधानीत लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत? निवडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न - Marathi News | Why aren't there 170 wards in the capital according to the population? The question fell on the aspirants for Nidnuki | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत लोकसंख्येनुसार १७० वॉर्ड का नाहीत? निवडणुकीसाठी इच्छुकांना पडला प्रश्न

Nagpur News वर्ष २०१७ ची निवडणूकही २०११ च्या जनगणनेनुसार झाली होती. वास्तविक मागील दहा वर्षांत नागपूर शहरातील लोकसंख्या ५ लाखांनी वाढली आहे. याचा विचार करता २०२२ मध्ये १७० वॉर्ड असायला हवेत. ...

Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या ताफ्यातील कारला अपघात, मोठा अनर्थ टळला - Marathi News | Union Minister Nitin Gadkari's convoy crashed; The driver of the car averted a major disaster | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nitin Gadkari: नितीन गडकरींच्या ताफ्यातील कारला अपघात, मोठा अनर्थ टळला

अचानक ट्रक समोर थांबल्यामुळे सर्वात पुढे असलेल्या पोलिसांच्या (पायलट) वाहन चालकाने प्रसंगावधान राखून बाजूने वाहन काढले. ...