या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे. ...
पंचायत राज समितीचे एकूण २९ सदस्य आहेत. त्यापैकी अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांच्यासह २२ सदस्य गुरुवारी नागपूर जिल्हा परिषदेचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. ...
विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...
Nagpur News दोन आठवड्यापूर्वीच शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नागपुरात येत आढावा घेऊन कान टोचले. मात्र, त्यानंतरही गुरुवारी राऊत यांच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनात गटबाजीचा बाण ताणल्या गेला. ...
Nagpur News नागपूरवरून अमरावतीकडे जात असलेल्या सिलिंडरच्या वाहनातून फायर सिलिंडरचा गॅस लिक झाला. यानंतर गाडीतील सिलिंडर ५० मीटर उंच उडून नजीकच्या इलेक्ट्रिकल दुकानाच्या छतावर जाऊन फुटले. ...
या ‘कॅम्पस’च्या पहिल्या टप्प्यात साठ हजार चौरस मीटरहून अधिक जागेवर बांधकाम करण्यात आले असून, जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ...