यापूर्वी त्याने या रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. संबंधित नियमात बसत नसल्याच्या कारणावरून तो अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे. ...
जीनोम सिक्वेंसिंगद्वारे व्हायरसच्या प्रभावाचे अध्ययन करण्यात येईल. एका आठवड्यात ५० सॅम्पल सिक्वेंसिंग केले जाऊ शकते. कोरोनाबरोबरच अन्य आजारातही सिक्वेंसिंगसाठी ही मशीन उपयोगात येईल. ...
महावितरणच्या गोदामांमध्ये हजारो मीटर पडून असल्याचे ‘लोकमत’ शोधून काढले आहे; परंतु कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे मीटरचा साठा नसल्याचा दावा केल्याने हजारो ग्राहकांना बाजारातून चढ्या दराने मीटर खरेदी करावे लागले आहेत. ...
Nagpur News सध्या पृथ्वीभाेवती दोन हजार सॅटेलाइट भ्रमण करीत आहेत. मात्र, निकामी झालेले तीन हजार मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान-माेठे लक्षावधी तुकडे पृथ्वीच्या कक्षेत विखुरले आहेत. ...
Nagpur News हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे. ...