एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात १०च्या आत रुग्ण होते. परंतु, जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...
आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणे मतदान केले. माझ्यावर प्रेम असणाऱ्या कुणीतरी एकाने मला एक मत जास्त दिलं. परंतु. काही अपक्ष आमदारांनी आम्हाला मतं दिली नाहीत, असे पटेल म्हणाले. ...
5 year old boy mauled to death in stray dogs attack : भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना आज(दि. ११) सकाळी काटोल तालुक्यात घडली. ...
Nagpur News भाजपकडून कितीही शुचितेचा दावा करण्यात येत असला तरी आजच्या तारखेत पक्षात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे व गुन्ह्यांची नोंद असलेले कार्यकर्ते आहेत, हे वास्तव आहे. ...
Nagpur News लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट व्यवहार केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणारे बल्लारपूर येथील ॲड. राम खोब्रागडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दुसऱ्यांदा दणका दि ...
Nagpur News केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या आठवीच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसाविषयी शिकायला मिळणार आहे. ...
Nagpur News हिंदू-मुस्लिम वाद वाढविण्याचा भाजपचा गेम प्लान आहे. नंतर आम्ही हिंदूंचे रक्षणकर्ते सांगून ते मते मागतील, असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ...
Nagpur News विद्यार्थ्यांनी काेणत्याही अभ्यासक्रमासाठी जाताना आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण आहेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेचे आहे. शिवाय अर्ज भरताना ताे अचूक भरला जाईल, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. ...