लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
हलक्या सरींसह विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण - Marathi News | Arrival of monsoon in Vidarbha with light showers; Lightning and thunderstorms for the next five days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हलक्या सरींसह विदर्भात मान्सूनचे आगमन; पुढचे पाच दिवस विजांचा कडकडाट व ढगाळ वातावरण

Nagpur News बुधवार व गुरुवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. पावसाच्या गारव्यामुळे सर्व जिल्ह्यात तापमानात माेठी घट झाली. नागपुरात ५.१ अंशाच्या घसरणीसह तापमान ३२.९ अंशावर पाेहचले. ...

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या फेरतपासासाठी कैदी एहतेशाम सिद्धिकीला ‘त्या’ प्रति द्या - Marathi News | Give 'it' cover letter to Ehtesham Siddhiki, prisoner of bomb blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या फेरतपासासाठी कैदी एहतेशाम सिद्धिकीला ‘त्या’ प्रति द्या

Nagpur News एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्धिकी याला आवरणपत्राची प्रत सात दिवसात विनामूल्य पुरविण्यात यावी, असा आदेश नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला दिला आहे. ...

नागपुरात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी - Marathi News | New variant of Corona found in Nagpur; Patient travel background | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; रुग्णांना प्रवासाची पार्श्वभूमी

Nagpur News नागपुरात ओमायक्रॉनचा ‘बीए.५’ या सबव्हेरिएंटचे दोन तर ‘एसक्यू’ सबव्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. ...

जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते...  - Marathi News | When Transgenders cooked delicious food | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेव्हा किन्नरांच्या रुपात प्रत्यक्ष अन्नपूर्णा अवतरते... 

Nagpur News राज्यात प्रथमच आयोजित केलेल्या किन्नर पाककृती स्पधेत नागपूरच्या मोहिनी व सोनू या जोडीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...

‘मी तुला शेवटचे नोटबुक खरेदी करून दिले आहे’, असे मुलीला सांगून केली आत्महत्या - Marathi News | "I bought you the last notebook," he told the girl and committed suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘मी तुला शेवटचे नोटबुक खरेदी करून दिले आहे’, असे मुलीला सांगून केली आत्महत्या

Nagpur News नोकरीत तणावात असलेल्या एका ऑटोमोबाईल शोरूमच्या अधिकाऱ्याने मुलीला नोटबुक खरेदी करून दिल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली. ...

सेवाग्राम आश्रमातून मिळणारी ऊर्जा सर्वात मोठा आशीर्वाद - Marathi News | Energy from Sevagram Ashram is the greatest blessing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्राम आश्रमातून मिळणारी ऊर्जा सर्वात मोठा आशीर्वाद

Wardha News राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली. ...

हे काय प्रसूतीचे वय झाले? ‘हेल्प सिंड्रोम’ होऊन जिवाला धोका होण्याचीही शक्यता - Marathi News | What is the age of delivery? There is also the possibility of life-threatening 'help syndrome' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हे काय प्रसूतीचे वय झाले? ‘हेल्प सिंड्रोम’ होऊन जिवाला धोका होण्याचीही शक्यता

Nagpur News एकट्या शासकीय डागा स्मृती महिला रुग्णालयात मागील पाच महिन्यांत ३५ ते ४० या वयोगटात ६९ प्रसूती झाल्या आहेत. ...

नागपुरात ऑटोरिक्षाचा प्रवास बुधवार मध्यरात्रीपासून महागणार - Marathi News | Autorickshaws in Nagpur will be more expensive from midnight on Wednesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोरिक्षाचा प्रवास बुधवार मध्यरात्रीपासून महागणार

Nagpur News पेट्रोलची दरवाढ, ऑटोरिक्षाचा विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर आदी कारणे पुढे करीत प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नागपूरने ऑटोरिक्षा भाड्यामध्ये दरवाढ केली. ...

जस्टीन बीबरच्या ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराचे एक लाखात पाच रुग्ण - Marathi News | Justin Bieber's five patients per million; Ramsay Hunt Syndrome | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जस्टीन बीबरच्या ‘रामसे हंट सिंड्रोम’ या आजाराचे एक लाखात पाच रुग्ण

Nagpur News हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला ‘रामसे हंट सिंड्रोम’ नावाचा आजार झाला असून, त्याच्या अर्ध्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. यामुळे सामान्यांमध्येही या आजाराविषयी काळजी वाढली आहे. ...