लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हॉट्सॲपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide by posting 'Good Bye' status on WhatsApp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हॉट्सॲपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या

Nagpur News व्हॉट्सअपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाठोडा ठाण्यांतर्गत घडली आहे. ...

११३ दिवसांनी नागपुरात कोरोना रुग्णसंख्या ६१ वर - Marathi News | After 113 days, the number of corona patients in Nagpur increased to 61 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११३ दिवसांनी नागपुरात कोरोना रुग्णसंख्या ६१ वर

Nagpur News पूर्वी नागपूर शहरापुरताच मर्यादित असलेला कोरोना आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. शुक्रवारी ११३ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या ६१ वर गेली आहे. ...

राज्यातील वीज मीटर रीडिंग करणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ, ८ काळ्या यादीत - Marathi News | Of the 47 electricity meter reading agencies in the state, 8 are on the black list | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील वीज मीटर रीडिंग करणाऱ्या ४७ एजन्सीज बडतर्फ, ८ काळ्या यादीत

Nagpur News हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये हयगय केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल ४७ मीटर रीडिंग एजन्सीजना महावितरणने बडतर्फ केले आहे. ...

SSC Result: केतकी वानखेडे नागपुरातून टॉप; नागपूर विभागाचा निकाल सुधारला, राज्यात चौथ्या स्थानी; विद्यार्थिनींची सरशी - Marathi News | Nagpur division's result improved, ranking fourth in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :SSC Result: केतकी वानखेडे नागपुरातून टॉप; नागपूर विभागाचा निकाल सुधारला, राज्यात चौथ्या स्थानी; विद्यार्थिनींची सरशी

Nagpur News मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा दहावी परीक्षेचा निकाल यंदा २.६२ टक्क्यांनी घटला असला तरी राज्यातील स्थान सुधारले आहे. ...

डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून सात वर्ष केला बलात्कार - Marathi News | The doctor lured her into marriage and raped her for seven years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून सात वर्ष केला बलात्कार

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरने युवतीचे सात वर्ष शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. युवतीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल - Marathi News | Action was taken against Ketki Chitale, then why not against Shaikh Hussain ?; BJP's question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसेन यांच्यावर का नाही?; भाजपाचा सवाल

Shaikh Hussain Should arrest, BJP demands : अभिनेत्री केतकी चितळे यांच्यावर कारवाई होते, मग शेख हुसैन यांच्यावर का नाही? असा प्रश्न देखील भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.  ...

नागपुरात पोलीस-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की - Marathi News | Police-Congress activists clash in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे वारंवार चौकशीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...

सोनेरी सुखासाठी...‘जुळून आल्या रेशीमगाठी’ - Marathi News | For golden happiness ... orphan girls getting married in orphan age center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनेरी सुखासाठी...‘जुळून आल्या रेशीमगाठी’

Nagpur News श्रद्धानंद अनाथाश्रमातील पाच जणींचे विवाह ठरले असून त्या आपल्या नव्या आयुष्यात पदार्पण करणार आहेत. ...

दाम्पत्यामधील ‘हॉट रिलेशनशिप’मुळे घटस्फोटाचा ‘कूलिंग पिरियड’ माफ - Marathi News | Divorce 'cooling off' due to 'hot relationship' by Family court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाम्पत्यामधील ‘हॉट रिलेशनशिप’मुळे घटस्फोटाचा ‘कूलिंग पिरियड’ माफ

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका दाम्पत्यामधील ‘हॉट रिलेशनशिप’ लक्षात घेता घटस्फोटाचा ‘कूलिंग पिरियड’ माफ केला, तसेच या दाम्पत्याची घटस्फोट याचिका तीन महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश नागपूर कुटुंब न्यायालयाला दिला. ...