लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माओवादी साईबाबाला इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची कागदपत्रे द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Provide electronic proof documents to Maoist Sai Baba; High Court directions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाला इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची कागदपत्रे द्या; उच्च न्यायालयाचे निर्देश

Nagpur News जी.एन. साईबाबा, त्याचे साथीदार व राज्य सरकार यांना या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची कागदपत्रे द्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी न्यायिक व्यवस्थापकांना दिले. ...

आधुनिक विज्ञानाला हवी पारंपरिक ज्ञानाची जोड - Marathi News | Modern science needs the addition of traditional knowledge | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आधुनिक विज्ञानाला हवी पारंपरिक ज्ञानाची जोड

Nagpur News शेती आणि पशुसंवर्धनाच्या शाश्वत विकासाकरिता आधुनिक विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ...

वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत - Marathi News | Re-shock of power tariff hike; Preparing to file a petition with MSEDCL Regulatory Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत

Nagpur News महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस; राज्यात दरवर्षी बलात्काराचे २ हजार १६७ गुन्हे - Marathi News | International Day for the Elimination of Sexual Violence; 2 thousand 167 rape cases in the state every year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस; राज्यात दरवर्षी बलात्काराचे २ हजार १६७ गुन्हे

Nagpur News केंद्रीय गुन्हे अहवालानुसार, २०१८ ते २०२० या कालावधीत राज्यामध्ये दरवर्षी बलात्काराचे सरासरी २ हजार १६७ गुन्हे दाखल करण्यात आले. ...

१५० अनाथ, निराधार मुलींना बापाचा ‘जिव्हाळा’ - Marathi News | Father's 'affection' for 150 orphaned, destitute girls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५० अनाथ, निराधार मुलींना बापाचा ‘जिव्हाळा’

Nagpur News २०१२ पासून आतापर्यंत १५० मुलींना नागपुरातील ‘जिव्हाळा’ने आधार देऊन स्वत:च्या पायावर उभे केले आहे. ...

पोलीस आयुक्त कार्यालयात बावनकुळेंची पत्रकार परिषद कशी?  - Marathi News | How about the press conference of Bavankule in the office of the Commissioner of Police? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस आयुक्त कार्यालयात बावनकुळेंची पत्रकार परिषद कशी? 

Nagpur News आमदार चंद्रशेखर बावनकळे यांच्यासह भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद कशी घेतली, याचा जाब विचारण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालय गाठले. ...

पावसाची दडी; विदर्भात ६२ टक्के कमी पाऊस - Marathi News | Raindrops; 62% less rainfall in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाची दडी; विदर्भात ६२ टक्के कमी पाऊस

Nagpur News पावसाने दडी मारल्याचे चित्र असून आगमनाच्या तिसऱ्या दिवशीही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ...

नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये विजांचे तांडव, तीन शेतकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Three farmers killed in lightning strike in Narkhed in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील नरखेडमध्ये विजांचे तांडव, तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

Nagpur News नरखेड तालुक्यात शनिवारी झालेल्या विजांच्या तांडवात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याशिवाय शिवारात बांधून असलेली बैलजोडी जागीच ठार झाली. ...

अग्निपथच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? २० आणि २२ जूनला गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन - Marathi News | Flames of Agneepath on the threshold of Maharashtra? Symbolic appeal to gather on 20th and 22nd June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निपथच्या ज्वाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? २० आणि २२ जूनला गोळा होण्याचे सांकेतिक आवाहन

Nagpur News देशातील विविध प्रांतात धगधगणाऱ्या ‘अग्निपथ’च्या ज्वाळा चोहोबाजूने महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने सुरक्षा यंत्रणा पूर्णत: अलर्ट मोडवर आली आहे. ...