लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान - Marathi News | Vidarbha gets the honor of Deputy Chief Minister for the second time after 44 years | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भाला दुसऱ्यांदा मिळाला उपमुख्यमंत्रिपदाचा मान

राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून विदर्भाचे नाशिकराव तिरपुडे यांनी जबाबदारी सांभाळली, तर आता दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी सांभाळत आहेत. ...

'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच - Marathi News | accused who shot and killed the police sub-inspector have been sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच

Amravati PSI shot dead in Malkapur : ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. ...

प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण - Marathi News | Suspicious death of a young man who went in a lodge with his girlfriend, suspicion of taking taking extra dose of stamina pills | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेयसीसोबत लॉजवर गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू, उलटसुलट चर्चेला उधाण

त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसले तरी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ...

नव्या ‘सरकार राज’मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘जुन्या यादी’ला खो; तूर्त वेट ॲण्ड वॉच - Marathi News | The new ‘Sarkar Raj’ has lost the ‘old list’ of senior police officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या ‘सरकार राज’मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या ‘जुन्या यादी’ला खो; तूर्त वेट ॲण्ड वॉच

Nagpur News अभूतपूर्व राजकीय घडामोडी अन् त्यानंतर राज्यात आलेल्या नव्या ‘सरकार राज’मुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय तूर्त मागे पडला आहे. ...

जुलैमध्ये तरी दूर हाेईल का पावसाची तूट? काळ्या ढगांनीही केली निराशा - Marathi News | Will the rain deficit go away in July? The black clouds also disappointed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुलैमध्ये तरी दूर हाेईल का पावसाची तूट? काळ्या ढगांनीही केली निराशा

Nagpur News विदर्भात मान्सूनच्या आगमनाला १५ दिवसांचा कालावधी लाेटूनही समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे विदर्भाचा पावसाचा बॅकलाॅग ४१ टक्क्यांवर गेला आहे. ...

नागपूर मनपातही ‘ऑपरेशन कमळ’; काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात - Marathi News | Operation Lotus in Nagpur; 11 Congress corporators in touch with BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपातही ‘ऑपरेशन कमळ’; काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

Nagpur News संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यासाठी महापालिकेतही ‘ऑपरेशन कमळ’ करण्याचे प्लॅनिंग भाजपने आखले आहे. ...

नागपूर विभागात सहा महिन्यांत वीज कोसळून ३२ जणांचा मृत्यू;  ७० जनावरेही ठार - Marathi News | 32 killed in Nagpur power outage in six months; 70 animals were also killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात सहा महिन्यांत वीज कोसळून ३२ जणांचा मृत्यू;  ७० जनावरेही ठार

Nagpur News नागपूर विभागात मागील सहा महिन्यांत वीज कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू नागपूर जिल्ह्यात झाला आहे. ...

‘एक गाव, एक वाण’ याेजना;  ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान! - Marathi News | ‘One Village, One Variety’ scheme; Selection of 50 villages; Subsidy of Rs. 500 per hectare to farmers! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एक गाव, एक वाण’ याेजना;  ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान!

Nagpur News ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. ...

मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | 19 th Samarasata samelan in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानवी मूल्ये पायदळी तुडविणाऱ्यांचाच गौरव, हे देशाचे दुर्दैव; एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Nagpur News देशाला जोडणाऱ्यांना बाजुला सारून देशाची शकले पाडत मानवी मूल्य पायदळी तुडविणाऱ्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला, हे आपले दुर्दैव असल्याची खंत माजी खासदार आणि ‘पांचजन्य’चे संपादक तरुण विजय यांनी शनिवारी नागपूर येथे व्यक्त केली. ...