Nagpur News शेतात चाैकीदार म्हणून काम करणाऱ्याने शेजारच्या शेतात राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिका व तिच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेरपड शिवारात नुकताच घडला. ...
Nagpur News दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी, बारावीचे निकाल लागताच स्टॅम्प व्हेंडर्सनी स्टॅम्पपेपरची कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार सुरू केला आहे. व्हेंडर्स १०० रुपयांचे स्टॅम्प १२० ते १३० रुपये तर ५०० रुपयांचे ६०० रुपयांमध्ये विकत आहेत. ...
Nagpur News बालाघाट येथे कार्यरत असणाऱ्या एक महिला डॉक्टर माहेरून पैसे आणण्यासाठी डॉक्टर पती व सासूकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला. ...
वाढत्या महागाईत याचा भार व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर पडणार आहे. यासह व्यापाऱ्यांना जीएसटीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागेल आणि ते व्यापाऱ्यांसाठी कठीण राहील. ...
महानगरपालिकेत ५० टक्क्यांहून अधिक नगरसेविका आहेत, अडीच वर्षांपूर्वी एक महिला महापौरही राहिली आहे. परंतु त्या महिलांच्या ज्वलंत प्रश्नांविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
मंगळवारी सकाळी १० वाजता फडणवीसांचे विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर विमानतळाजवळील हेडगेवार चौकापासून ते धरमपेठेतील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्कूटर व कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
सध्या शहरात कोरोनाचे ३६० तर ग्रामीणमध्ये १५५ असे ५१५ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील सात रुग्णांवर मेडिकलमध्ये तर उर्वरित सहा रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ...
तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. ...