लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंतच; गोंदिया, गडचिरोलीसाठी नवा ‘एक्स्प्रेस वे’ - Marathi News | Samriddhi Highway till Nagpur only; New 'Expressway' for Gondia, Gadchiroli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंतच; गोंदिया, गडचिरोलीसाठी नवा ‘एक्स्प्रेस वे’

Nagpur News आता नागपूर ते गोंदिया व नागपूर ते गडचिरोली असा नवा ‘एक्स्प्रेस वे’ बांधला जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले. ...

रोड, रेल्वे अन् मेट्रो...सर्वच ठिकाणी राहणार पंतप्रधानांची उपस्थिती - Marathi News | Road, Railway and Metro... Prime Minister's presence will be everywhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोड, रेल्वे अन् मेट्रो...सर्वच ठिकाणी राहणार पंतप्रधानांची उपस्थिती

Nagpur News ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूर दौऱ्यात रेल्वेस्थानक, समृद्धी महामार्ग आणि मेट्रोचे उद्गाटन करणार असल्याची शक्यता आहे. ...

   यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र - Marathi News | 'Maharudra' training center in Nagpur on the lines of Yashada | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :   यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र

Nagpur News यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. ...

धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार? - Marathi News | 88 ZP school buildings in Nagpur district are dilapidated and in dangerous situation; Student's life in danger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोकादायक इमारतीत भरतात वर्ग; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा कसा उंचावणार?

जिल्ह्यातील शाळांचे बांधकाम रखडले ...

कामठीची भुयारी गटार योजना एक तपापासून थंडबस्त्यात; २२ कोटींचा प्रकल्प गेला ३२ कोटींवर - Marathi News | Kamathis underground drainage scheme is on hold for 12 years; 22 crore project went upto 32 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीची भुयारी गटार योजना एक तपापासून थंडबस्त्यात; २२ कोटींचा प्रकल्प गेला ३२ कोटींवर

कामठीच्या भुयारी गटार योजनेसाठी २०१० मध्ये २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता ...

हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ - Marathi News | deceased took corona vaccine; Is this a vaccine scam? upsurge after the news published | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा व्हॅक्सिन घोटाळा आहे का? मृत व्यक्तीचे लसीकरण; ‘लोकमत’च्या वृत्ताने सर्वत्र खळबळ

दीड वर्षापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीने कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची लस घेतल्याचा मेसेज आल्याने त्या व्यक्तीचे कुटुंबिय चक्रावून गेले. ...

बोगस आदिवासींना संरक्षण देणे थांबवावे; २१ डिसेंबरला आदिवासींचा विधिमंडळावर मोर्चा - Marathi News | Stop protecting bogus tribals; Adivasis march to Vidhan Bhavan Nagpur on 21st December with various demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोगस आदिवासींना संरक्षण देणे थांबवावे; २१ डिसेंबरला आदिवासींचा विधिमंडळावर मोर्चा

विविध मागण्यांसह आदिवासी धडकणार विधान भवनावर ...

उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त; राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी - Marathi News | 28 posts of HC Judges are vacant; demand for the state government to make efforts for new appointments asap | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त; राज्य सरकारने प्रयत्न करण्याची मागणी

एकूण ९४ पदे मंजूर, ६६ न्यायमूर्ती कार्यरत ...

चालता-बोलता झडप घालतोय काळ! काय आहेत कारणे ‘सडन कार्डिॲक डेथ’ची ? - Marathi News | Walking and talking time is grabbing! What are the causes of 'Sudden Cardiac Death'? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालता-बोलता झडप घालतोय काळ! काय आहेत कारणे ‘सडन कार्डिॲक डेथ’ची ?

Nagpur News चालता बोलता माणूस अचानक कोसळतो आणि संपतो. अशी उदाहरणे वारंवार समोर आल्याने एक घबराट पसरली आहे. ...