लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | 'Maharudra' training center in Nagpur on the lines of Yashada says Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांना १०० एकर जागा शोधण्याची सूचना ...

मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच - Marathi News | Like Mumbai, Delhi, the air of Nagpur is poisonous | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई, दिल्लीप्रमाणे नागपूरचीही हवा विषारीच

Nagpur News डिसेंबरचा महिना नागपूरकरांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा घेऊन आला आहे. नाेव्हेंबरमध्ये २४ दिवस प्रदूषित असलेली हवा डिसेंबरमध्ये आणखी खालावली आहे. ...

राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार? - Marathi News | The decision of the Legislative Council Speaker post will be made in Nagpur session, BJP needs 7 votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार; भाजपाला NCP चा छुपा पाठिंबा मिळणार?

विधान परिषद सभापतीपद; फैसला नागपूर अधिवेशनात; निवडणूक झाल्यास भाजपला करावी लागेल २९ मतांची तजवीज ...

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा १.४७ तासांचा; रोड, रेल्वे अन् मेट्रो सगळीकडे हजेरी - Marathi News | PM Narendra Modi's visit to Nagpur 1.47 hours; Road, Railway and Metro Project Inaugrations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा १.४७ तासांचा; रोड, रेल्वे अन् मेट्रो सगळीकडे हजेरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसलादेखील हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. ...

कवी पवन नालट यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | Yuva Sahitya Akademi to poet Pawan Nalat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कवी पवन नालट यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार

Nagpur News साहित्य अकादमीच्या  युवा साहित्य पुरस्कारासाठी यंदा अमरावती येथील तरुण कवी पवन नालट यांची निवड करण्यात आली आहे. ...

नागपूरकर विद्यार्थ्याला भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण - Marathi News | Nagpurkar student beaten up in Bangladesh; The incident happened during the India-Bangladesh cricket match | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर विद्यार्थ्याला भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण

Nagpur News प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी चालत चालत बांगलादेशला पोहोचलेल्या २० वर्षीय नागपुरकर विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली. ...

नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | High profile sex racket busted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

Nagpur News नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ‘एसएसबी’ने ‘हायप्रोफाइल सेक्स रॅकेट’चा भंडाफोड केला आहे. वर्धा मार्गावरील एका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. ...

तुरुंगातून सुटणाऱ्या गुंडाचे स्वागत करायला आलेल्या समर्थकांना लाठ्यांचा प्रसाद - Marathi News | Prasad of sticks to the supporters who came to welcome the gangster who was released from jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुरुंगातून सुटणाऱ्या गुंडाचे स्वागत करायला आलेल्या समर्थकांना लाठ्यांचा प्रसाद

Nagpur News कुख्यात गुंड शेखूच्या सुटकेच्या निमित्त त्याचे स्वागत करायला आलेल्या त्याच्या समर्थकांना बुधवारी पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद खावा लागला. ...

पंतप्रधानांच्या नागपूर दाैऱ्यावर पावसाचे सावट - Marathi News | Light rain on Prime Minister's Nagpur circuit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या नागपूर दाैऱ्यावर पावसाचे सावट

Nagpur News पुढच्या दाेन दिवसांनंतर नागपूरसह विदर्भात तुरळक पाऊस येण्याची शक्यता आहे. १०, ११ व १२ डिसेंबरला हलका पाऊस हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ...