के. सी. शिवशंकर यांचं सारं आयुष्य ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं. एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ...
अनेक वर्षे वादळ वार्यात उभ्या असलेल्या, लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झालेल्या; पण अचानक कोसळून पडलेल्या वटवृक्षाला लोकांनीच नवसंजीवनी दिली, त्याची गोष्ट.. ...
पर्यटनासाठी जगातले सर्वाधिक पसंतीचे देश कोणते? लोक देशाबाहेर पर्यटनासाठी कुठे जातात? याबाबत जागतिक पर्यटन संस्थेनं नुकताच एक सव्र्हे प्रसिद्ध केला आहे. ...
आशालता वाबगावकरांनी मराठी रंगमंचावर पाच दशकं अक्षरश: ‘राणी’च्या थाटात ‘राज्य’ केलं. त्यांचा अभिनय, त्यांचं गाणं आणि त्यांचा प्रसन्न चेहरा कायम रसिकांच्या स्मरणात राहील. ...
आपल्यावरच नव्हेतर आपल्यासारख्या शेकडो-हजारो शेतकर्यांवर बहुराष्ट्रीय कंपनीने केलेला अन्याय निखंदून काढण्यासाठी थेट परदेशातील न्यायालयात खटला भरण्याचे धाडस यवतमाळ जिल्हय़ातील तीन शेतकर्यांनी केले. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. ...
संरक्षित जंगलातून अथवा परिसरातून जाणारा महामार्ग आता वन्यजिवांचे नुकसान होईल म्हणून रोखला जाणार नाही आणि या जंगलातून हा महामार्ग गेला म्हणून वन्यप्राण्यांचा जीवही जाणार नाही. माणसे आणि वन्यप्राणी या दोघांना जोडणार्या या महामार्गाची सुरुवात देशात सर् ...