म्हशी बर्या आपल्यापेक्षा! त्यांना चिखलातून उठून रोजकामाला लागण्याचे भान तरी असते! आपण मात्र फुकटातल्या छचोर चर्चा-चिखलाला चटावून ‘निर्बुद्ध’ बनलो आहोत. गर्दुल्ल्यांचे व्हावे तसे आपले डोके बधीर होऊन ‘स्क्रीन’कडे गहाण पडले आहे. ...
गांजाचं सेवन केलेल्या बहुतेकांचा अनुभव असतो, ‘आत्मविश्वास’ वाढण्याचा! फिल्म इंडस्ट्रीमध्ये जिथे सगळंच अस्थिर, अनिश्चित तिथे अशा कॉन्फिडन्सची गरज आत्यंतिक असते. शिवाय गांजा फुकणं आणि कल्पना सुचणं याचा जोडला गेलेला संबंध. त्यामुळे अशा गोष्टींचा आध ...
निसर्गाचा र्हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्या आव्हानांशी आपण दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्या रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे. त्या ...
शहरासाठी धरण बांधायचे म्हणून तेवढ्या जमिनीवरील झाडे नकाशाच्या टोकावर सापडलेल्या दुसऱ्या जागेवर लावायची असल्या बादरायण तर्कावर पोसलेले आपले नागरी जीवन. ...
एक दिवस महानगरपालिकेतून एक आरोग्य कर्मचारी बाई आणि एका लॅबोरेटरीचा कर्मचारी हे चंद्रावरून आत्ताच आल्याप्रमाणे दिसणारा पीपीई किट घालून मधल्या चौकात हजर झाले. ...
महानगरातले धावते आयुष्य मागे सोडून कलकलाटातून बाहेर पडण्याचा, गरजा कमी करून अधिकचा आनंद आणि हरवलेले स्वास्थ्य पुन्हा शोधण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का? तर तुमच्या त्या प्रवासाची कहाणी आम्हाला हवी आहे. ...
पहिल्यांदाच आठ निवृत्त पोलीस महासंचालकांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई पोलिसांची ‘राक्षसी’ प्रतिमा उभी करणार्या आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सर्रास मीडिया ट्रायल चालवणार्या काही वृत्तवाहिन्यांच्या विरोधात ही ...
ड्रग आणि सेलिब्रिटी हे नातं नवं नाही. वाट्टेल ती किंमत चुकवत ड्रग खरेदी करणारे सेलिब्रिटी आणि इतरांच्याही हातात विविध देशांच्या सीमा ओलांडत येणारे ड्रग पडतात तरी कसे, हा चक्रावून टाकणारा प्रश्न आहे. हे ड्रग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी सक्रिय अस ...