युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
Maharashtra (Marathi News) पंकजा मुंडेंचा राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ...
महाराष्ट्रासह मुंबईतल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. ...
मुंबईकर मतदारांनी शिवसेनेला भरीव यश मिळवून देऊन नंबर 1चा पक्ष बनवला आहे ...
ईश्वरचिठ्ठीच्या प्रक्रियेत भाजपाला लॉटरी लागली असून भाजपाचे उमेदवार व माजी आमदार अतुल शहा यांचा विजय झाला आहे. ...
स्वबळाचा नारा देणारे शिवसेना-भाजपा वाद विसरुन पुन्हा युती करणार का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. ...
जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देण्याची व्यूहरचना जिल्ह्यातील तरुण तुर्कांच्या मदतीने भाजपने आखली होती ...
महाराष्ट्रातल्या नागरिकांचे आभार मानतो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली ...
मुंबईतल्या गिरगाव, माहिमसारख्या मराठीबहुल भागात भाजपानं घवघवीत यश मिळवलं आहे. मुंबईत शिवसेनेची वाढ फुटपट्टीत झाली तर भाजपाची वाढ पटींनी झाल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. ...
मुंबई मनपा मतमोजणीच्या कलानुसार शिवसेना आघाडी आहे. यावर 'मुंबईत सेंच्युरी मारणार', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ...
शिवसेनेच्या विजयाचा दावा करतानाच ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य आहे कारण ते एकत्र येणार नाहीत, असे मनोहर जोशी म्हणालेत. ...