लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
घाटकोपर इमारत दुर्घटना : माझे हात कापा, पण मला वाचवा... मृत्यूशी तिनं दिली झुंज - Marathi News | ghatkopar building collapse trapped Pradnya Jadeja rescued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपर इमारत दुर्घटना : माझे हात कापा, पण मला वाचवा... मृत्यूशी तिनं दिली झुंज

घाटकोपर पश्चिमेकडील साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (26 जुलै) संध्याकाळी थांबवण्यात आले. या दुर्घटनेनंतर शोधमोहीमेदरम्यान मन सुन्न करणा-या घटना समोर आल्या आहेत. त्यातील एक कहाणी आहे प्रज्ञा जडेजा यांची.. ...

शेतकºयांच्या कर्जमाफीमुळे ‘सहवीज’चे पैसे अडवू नयेत ! : रोहित पवार - Marathi News | Do not stop the money of 'coworkers' due to the debt relief of farmers! : Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकºयांच्या कर्जमाफीमुळे ‘सहवीज’चे पैसे अडवू नयेत ! : रोहित पवार

सोलापूर दि २७ : शेतकºयांना कर्जमाफी दिल्याच्या कारणामुळे सरकारने सारख कारखान्यांचे सहवीज निर्मितीचे पैसे अडवू नये. असे आवाहन वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांनी यांनी आज येथे केले. ...

प्राचीन ठेवा जतन करण्याची आवश्यकता - Marathi News | need save ancient treasure | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्राचीन ठेवा जतन करण्याची आवश्यकता

नाशिकमधील पेठ शहराजवळ असलेल्या पुरातन हेमाडपंथी संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात विविध कोरीव कलाकृती साकारलेले चिरे (दगड) अस्थाव्यस्थ अवस्थेत आढळून ... ...

दीड लाखापर्यंत कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा - मुख्यमंत्री - Marathi News | 82 percent farmers get direct benefit of loan waiver scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीड लाखापर्यंत कर्जमाफीमुळे 82 टक्के शेतक-यांचा सातबारा होणार कोरा - मुख्यमंत्री

कर्जाच्या फे-यात अडकलेल्या शेतक-याची सुटका करण्यासाठी कर्जमुक्ती एक तोडगा आहे पण हा कायमस्वरुपी उपाय असू शकत नाही. ...

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड - Marathi News | Former Union Minister Sushilkumar Shine, RTO, fine | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला.   ...

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड - Marathi News | Former Union Minister Sushilkumar Shine, RTO, fine | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला.   ...

फळभाज्या महागल्या - Marathi News | vegetables Expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फळभाज्या महागल्या

श्रावण महिन्यामुळे वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत आवक कमी होत असल्याने बहुतेक सर्वच फळभाज्यांचे भाव तेजीत आहेत. त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरचीने ग्राहकांना झटका देण्यास सुरुवात केली आहे ...

पुन्हा एकदा भिर्रर्र.. - Marathi News | Bullock race start in maharshtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा एकदा भिर्रर्र..

बैलगाडा शर्यतीवरील बंदीनंरत शर्यतींचे घाट ओस पडले होते. या घाटाच्या दुरुस्तीकडे कोणतेही लक्ष न दोत घाटात अक्षरश: झाडेणुडपे उगवली होती. ...

मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात! - Marathi News | Value increase to the Chief Minister's court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढला. ...