लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात! - Marathi News | Value increase to the Chief Minister's court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानधनवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात!

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीसाठी आक्रमक झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानात हजारोंचा धडक मोर्चा काढला. ...

शिवसैनिकांचा मला अभिमान - उद्धव ठाकरे - Marathi News | I am proud of ShivSainiks says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांचा मला अभिमान - उद्धव ठाकरे

सलग पाच वेळा लोकांचा विश्वास जिंकणारा शिवसेना हा देशातील एकमेव पक्ष आहे. या मुंबईचा इतिहास पाहिला तर पूर्वी ती कशी होती आणि आता काय आहे? इतक्या वर्षांत शिवसेनेने मुंबईवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ...

नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नकोत - Marathi News | Celebrate Nagpanchami, but do not want superstition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपंचमी साजरी करा, पण अंधश्रद्धा नकोत

नागपंचमीला नागाची पूजा करायची, त्याला दूध पाजण्याची आपल्याकडे परंपरा आहे. परंतु या पूजेसाठी जे नाग पकडले जातात त्यांचे किती हाल केले जातात; याची कल्पना आपल्याला नसते. ...

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ओसीशिवाय मिळणार जमिनीची मालकी - Marathi News | CM fadnvis Announcement without OC To get Land ownership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा; ओसीशिवाय मिळणार जमिनीची मालकी

एखाद्या इमारतीतील फ्लॅट/गाळेधारकांना महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसले तरीही संबंधित जमिनीचे मालकी हस्तांतरण (डिम्ड् कन्व्हेअन्स) करता येईल. ...

घाटकोपरमधील बळींची संख्या सतरा - Marathi News | building-collapsed-ghatkopar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाटकोपरमधील बळींची संख्या सतरा

घाटकोपर पश्चिमेकडील ‘सिद्धिसाई’ इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सुरू झालेले मदतकार्य बुधवारी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी थांबविण्यात आले असून, ढिगाºयातून आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने या दुर्घटनेतील मृतांची संख्या १७वर गेली आहे ...

देव घडवणारा माणूस गेला - Marathi News | Vijay Khatu died on Wednesday afternoon due to a heart attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देव घडवणारा माणूस गेला

‘मुंबईचा राजा’सह महाराष्ट्रातील अनेक गणेशमूर्ती साकारणारे प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचे बुधवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दादर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी - Marathi News | wiil bartis Director General's Investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बार्टी’च्या महासंचालकांची होणार चौकशी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) माहिती अधिकार प्रशिक्षण कार्यशाळांच्या खर्चाच्या अहवालात गैरव्यवहार करून बोगस बिले सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत‘ने प्रसिद्ध केले होते. ...

पाच दिवसांचा आठवडा लांबणीवर - Marathi News | will be deferred Five day week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच दिवसांचा आठवडा लांबणीवर

राज्य सरकारी कर्मचाºयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय तत्काळ घेतला जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघटनांच्या नेत्यांनी अलिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मागण्यांबाबत भेट घेतली होती ...

पेट्रोल घोटाळा - सर्वाधिक छापे ठाण्यात - Marathi News | Petrol scam: Most impressions in Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल घोटाळा - सर्वाधिक छापे ठाण्यात

कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाºया राज्यभरातील पेट्रोलपंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईस एक महिना पूर्ण झाला. यात एकूण १४१ पंपांवर छापे टाकून ८२ घोटाळेबाज पंपांना पोलिसांनी सील ठोकले. ...