मुंबई, दि. 28- मधूर भांडारकर दिग्दर्शित इंदू सरकार हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारी सुप्रीम कोर्टाने सिनेमा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला असला तरीसुद्धा सिनेमाच्या मार्गातील अडचणी काही दूर होत नाही आहेत. शुक्रवारी सकाळी सिनेमा प्रद ...
जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला. ...
ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतक-यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. ...
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व मुंबई उपनगरचे तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वास पाटील तसेच त्यांची पत्नी चंद्रसेना यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचा आदेश विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभाग न्यायालयाने एसीबीला दिला आह ...
जिल्हा परिषदेने पटसंख्या कमी असलेल्या १२९ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आदिवासीबहुल भागांतील संतप्त पालक-विद्यार्थी गुरुवारी कोंबड्या-शेळ्यांंसह रस्त्यावर उतरले. ...
नागपूरच्या म्हाडा सिटी, एम्प्रेस मिल क्र. ५ च्या जमिनीवर मध्यम उत्पन्न व उच्च उत्पन्न गटाच्या लोकांसाठी म्हाडाने परवडणारी घरे बांधण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिलेली असताना, गृहनिर्माण विभागाने तो प्रस्ताव रद्द ...
खेडोपाडी सुविधा देणाºया एसटी बसच्या अपघातांत घट झाली आहे. एप्रिल २०१६ ते मे २०१७ या कालावधीत सुमारे ३५ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीने वाहतूक केली. ...
अभिनेता संजय दत्त याने पॅरॉल, फर्लो आणि रेमिशन अशा सर्व सवलतींसह शिक्षा भोगून पूर्ण केली आहे याची पूर्ण खात्री करून घेतल्यानंतरच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. ...