लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सेल्फी नव्हे दारु पिऊन स्टंटबाजी करताना दरीत पडून मृत्यू - Marathi News | Selfi drunk alcohol and fall into the valley while stunting-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल्फी नव्हे दारु पिऊन स्टंटबाजी करताना दरीत पडून मृत्यू

सेल्फीमुळे नव्हे दारु पिऊन स्टंटबाजी करताना पडले दरीत - Marathi News | Slephy did not drink alcohol and fell into stomach | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल्फीमुळे नव्हे दारु पिऊन स्टंटबाजी करताना पडले दरीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात कावळेसाद पाँईट येथे सोमवारी संध्याकाळी दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू झाला.  सेल्फीमुळे नव्हे तर, दारुपिऊन स्टंटबाजी करण्याच्या नादात या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  ...

औरंगाबादमध्ये माारुती कार पळवणा-या पाच जणांना तासाभरात अटक - Marathi News | In Aurangabad attempt to flee with maruti car arrested by police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादमध्ये माारुती कार पळवणा-या पाच जणांना तासाभरात अटक

दौलताबाद घाटात दोन तरुणांना मारहाण करुन त्यांची मारुती कार पळविणाऱ्या पाच दरोडेखोरांना जिंसी पोलिसांनी तासाभराच्या आत अटक केली. ...

भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना ! - Marathi News | Number of stray dogs not decreasing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भटक्या कुत्र्यांची संख्या घटता घटेना !

महापालिकेकडून ठेकेदारामार्फत गेल्या दहा वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून श्वान निर्बीजीकरणाची मोहीम राबविली जात असली, तरी भटक्या आणि मोकाट श्वानांचा उपद्रव काही कमी झालेला नाही. ...

आणखी एका हि-याची चोरी! ‘चायनीज’ चोरांवरच संशय - Marathi News | Another theft! Doubts on 'Chinese' thieves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी एका हि-याची चोरी! ‘चायनीज’ चोरांवरच संशय

गोरेगावच्या बॉम्बे एग्झिबिशन सेंटरमध्ये अजून एका हिºयाची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. बुधवारी या हिºयाच्या मालकाने वनराई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. ...

सरकारचाच सभात्याग! विधान परिषदेत अभूतपूर्व प्रकार - Marathi News | Government meeting! The unprecedented type of legislation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारचाच सभात्याग! विधान परिषदेत अभूतपूर्व प्रकार

एरवी विरोधकांचा बहिष्कार, सभात्याग ही नित्याची बाब बनली असताना, मंत्र्यांसकट सत्ताधारी पक्षातील सदस्यांनीच सभात्याग करण्याचा अभूतपूर्व प्रकार आज विधान परिषदेत घडला! ...

परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ - Marathi News | Area of ​​changed tents before permission; With Prakash Mehta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परवानगीपूर्वीच बदलले सदनिकांचे क्षेत्रफळ; प्रकाश मेहतांची साथ

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेल्या ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंड झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बिल्डरने वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लाटण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच... ...

नैदानिक चाचणी वेळापत्रकात बदल - Marathi News | Changes in diagnostic test schedules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नैदानिक चाचणी वेळापत्रकात बदल

राज्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या, शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची होणारी पायाभूत चाचणी आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची नैदानिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल ...

विद्यापीठच नापास: सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य लागले टांगणीला - Marathi News | University disapproves of the success of lakhs of students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यापीठच नापास: सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भविष्य लागले टांगणीला

आॅगस्ट महिना उजाडल्यावरही मुंबई विद्यापीठातील तब्बल सव्वाचार लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. ...