Next

सेल्फीमुळे नव्हे दारु पिऊन स्टंटबाजी करताना पडले दरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 11:22 AM2017-08-03T11:22:02+5:302017-08-03T11:23:30+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटात कावळेसाद पाँईट येथे सोमवारी संध्याकाळी दोन तरुणांचा दरीत पडून मृत्यू झाला.  सेल्फीमुळे नव्हे तर, दारुपिऊन स्टंटबाजी करण्याच्या नादात या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.