लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प - Marathi News |  History and Political Project on Lokmat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकमत लेखमालेवर इतिहास व राज्यशास्त्राचे प्रकल्प

शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे. ...

जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिर - Marathi News | Legal Camp in District Jail | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा कारागृहात कायदेविषयक शिबिर

येथील जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरच्या वतीने ‘प्ली बार्गेनिंग, बंद्यांचे अधिकार तसेच बेल प्रोव्हिजन’ या विषयावर गुरूवारी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ...

कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित - Marathi News | Kothari civilians deprived of water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोठारीचे नागरिक पाण्यापासून वंचित

येथील पाणीपुरवठा योजना सन २००८ ला वीज वितरण कंपनीच्या थकित देयकासाठी ठप्प झाली आहे. ती अजूनपर्यंत सुरु होऊ शकली नाही. ...

जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Request for tahsildar of Jain community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जैन मुनी संत यांच्यावर अत्यंत हीन भाषेत टीका करून जैन समाजबांधवांच्या भावना दुखविल्या. ...

अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले ! - Marathi News | Oh surprise ... the toilets have been stolen! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अहो आश्चर्य... शौचालय चोरीस गेले !

दुचाकी, चारचाकी चोरीस गेल्याची तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण सिमेंट काँक्रिटचे शौचालय चोरीस गेल्याची तक्रार ऐकून सर्वांना धक्का बसेल. ...

भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा - Marathi News | Meeting of Indian Buddhist General Assembly Ner | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा

दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेची विशेष सभा येथील गौतम आश्रमशाळेत घेण्यात आली. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने अध्यक्षस्थानी होते. ...

जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक - Marathi News | Awareness agro-food stalker arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जागृती अ‍ॅग्रो फूडच्या ठगास अटक

जागृती अ‍ॅग्रो फूड अ‍ॅन्ड प्रोडक्ट प्रा.ली. कंपनीमध्ये जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांनी गुतंवणूक केली. या कंपनीचा मालक राज गायकवाडविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. ...

विदर्भ, मराठवाड्यात आणखी पावसाची गरज; विदर्भात 28 तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस - Marathi News | Vidarbha, Marathwada need more rain; Vidarbha is 28 and Marathwada gets 11 percent less rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ, मराठवाड्यात आणखी पावसाची गरज; विदर्भात 28 तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस

अनेक दिवस आतुरतेने प्रतिक्षा करायला लावणा-या मान्सूनने गेल्या आठवड्यात मराठवाडा व विदर्भावर कृपादृष्टी वळवली असली तरी या दोन्ही विभागातील सरासरी गाठण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. ...

महागावजवळ कार अपघातात तरुण ठार - Marathi News | Young killed in car accident in Mahagaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महागावजवळ कार अपघातात तरुण ठार

करीच्या जेवणासाठी जाणाºया तरुणांची कार झाडावर आदळून एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. ...