पंचायत समितीच्या महिला व बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी येथील लहान बालकांच्या पोषण आहारात पोषक पौष्टिक शेवया देण्यात येतात, त्या पोषण आहारात चक्क बुरशीसह अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. ...
नीलगाय आडवी गेल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या शासकीय वाहनाला २४ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा चांदूररेल्वे मार्गावरील बासलापूर गावाजवळ अपघात झाला. ...
तालुक्यातील सालई (पेवठ) येथील स्वस्त धान्य दुकानदाराने ग्रामपंचायत समोर राशनकार्ड धारकांचे आधारकार्डसोबत लिंक करायचे असे म्हणत अंगठे घेत धान्याची उचल केल्याचे समोर आले आहे. ...
अवैधरित्या देशी कट्ट्याची विक्री करणाºयाला पकडण्याकरिता रचलेल्या सापळ्यातून मुख्य आरोपी पसार झाला तर त्याला सहकार्य करणाºया अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. ...
शरदराव पवार कला, वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील इतिहास व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’च्या वतीने सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा लेखमालेच्या आधारावर प्रकल्प तयार केले आहे. ...