लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत उधळला भंडारा - Marathi News | Solapur University Namantar Agitation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भर कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर निषेधाची पत्रकं भिरकावत उधळला भंडारा

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. ...

कल्याण: राजकीय वादातून राडा, तलवारीने वार; 25 जणांची रात्रीच्या अंधारात दहशत - Marathi News | Kalyan: Rada, through a political promise, with a sword; 25 people have panic in the dark of the night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण: राजकीय वादातून राडा, तलवारीने वार; 25 जणांची रात्रीच्या अंधारात दहशत

राजकीय वादात न पडण्याच्या कारणावरून जिवाभावाच्या मित्रावर व त्याच्या कुटुंबियांवर 25 ते 30 जणांच्या सहाय्याने खुनी हल्ला करण्यात आल्याचा प्रकार खडकपाडा परिसरात घडला. ...

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' - Marathi News | Ramdas athawale offer to narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे'

रामदास आठवले म्हणतात...'कोई माने या ना माने, बीजेपी में जल्दी आयेंगे नारायण राणे' ...

नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर रखडलेले कांद्याचे लिलाव सुरू; लासलगावमध्ये अजूनही लिलाव बंदच - Marathi News | Signs of auctioned onion sold after the raising of income tax in Nashik today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर रखडलेले कांद्याचे लिलाव सुरू; लासलगावमध्ये अजूनही लिलाव बंदच

नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून रखडलेले कांद्याचे लिलाव आज पुन्हा सुरू झाले आहेत.  ...

डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक - Marathi News | 55-year-old retired mother molested by police for dubbing in Dombivli TV, police arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

कल्याणमध्ये पत्नीनेच केली पतीची हत्या, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Kalyan wife murdered husband arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये पत्नीनेच केली पतीची हत्या, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

घरगूती भांडणाच्या कारणावरुन पत्नीने पतीवर चाकूचा हल्ला केला. या हल्ल्यात पती जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcing the potential schedule of SSC and XII exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे पेट्रोल 9 रुपयांनी स्वस्त, कर्नाकातील पेट्रोल पंप मालकांचा बोर्ड लावून डिवचण्याचा प्रयत्न - Marathi News | Petrol is cheaper by 9 paisa than Maharashtra, and it is trying to divide the owners of the petrol pump owners in Karna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रापेक्षा आमच्याकडे पेट्रोल 9 रुपयांनी स्वस्त, कर्नाकातील पेट्रोल पंप मालकांचा बोर्ड लावून डिवचण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपावर महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत ...

अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक   - Marathi News | Emergency meeting convened by Women and Child Development Minister Pankaja Mundane for the anganwadi workers' strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी कर्मचारी संपाबाबत महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक  

मानधनवाढ आणि चांगल्या दर्जाचा पोषण आहार पुरवण्याच्या मागणीवर संपावर गेलेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (18 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. ...