लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉस मशीन ठरली डोकेदुखी - Marathi News | Poss machine decay headache | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पॉस मशीन ठरली डोकेदुखी

केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले. ...

आठवडी बाजारात शुकशुकाट - Marathi News | Shukkukkat in the weekend market | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठवडी बाजारात शुकशुकाट

शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व विक्रेते यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी असल्याने बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता. ...

तुळशी सहारेची चित्रकलेत भरारी - Marathi News | Tulsi Saharichi painting fir | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तुळशी सहारेची चित्रकलेत भरारी

देसाईगंज तालुक्यातील मोहटोला येथील तुळशी नारायण सहारे या युवकाने चित्रकला स्पर्धेत राष्टÑीय, आंतरराष्टÑीयस्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. ...

पावसाने धानपीक कुजले - Marathi News | Rain paddy pestle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाने धानपीक कुजले

परतीच्या पावसाने कोरची तालुक्यातील बेतकाठी, बोटेकसा, कोठरी, मसेली, बेडगाव, बोरी, बेलगाव, कोटगूल परिसरातील धानाचे पीक जमिनीवर कोसळले आहे. ...

पिण्याच्या पाण्यात वाढताहेत जीवेघेणे घटक - Marathi News | Living organisms are increasing in drinking water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पिण्याच्या पाण्यात वाढताहेत जीवेघेणे घटक

भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असतानाच दुसरीकडे नैसर्गिक भूजलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. ...

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Wait for the approval of the Planning Commission for Nagbhid-Nagpur Broadgase | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला नियोजन आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा

नागभीड-नागपूर या बहुप्रतिक्षित रेल्वे ब्राडगेजच्या कामासाठी लागणाºया निधीचा निम्मा वाटा राज्य सरकारने उचलला असला तरी नियोजन आयोगाच्या मंजुरीनंतरच ...

थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक सुविधा - Marathi News | Modern facilities for Thalassemia patients | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक सुविधा

जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळावी, यासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, .... ...

अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती - Marathi News | Only after giving up on superstition, only progress in life | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंधश्रद्धेचा त्याग केला तरच जीवनात प्रगती

आत्मा, पुनर्जन्म आदी कल्पना अवैज्ञानिक आणि पुरोहितशाहीच्या हितरक्षणासाठी पोषक आहेत. जनसामान्यांच्या शोषणासाठी या संकल्पनांचा वापर करण्यात आला. ...

तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा - Marathi News | Young people should use social media carefully | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तरुणाईने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा

सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र यातून अनेक गुन्हे घडत आहेत. आधुनिक साधनांचा वापर करताना कायदा व सुव्यवस्थेचे भान ठेवावे .... ...