Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
Maharashtra (Marathi News) दलित वस्तीसाठी मिळणाºया निधीतून केवळ रस्त्याचीच कामे केली जात होती. त्यामुळे इतर कामांकडे दुर्लक्ष व्हायचे. ...
नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने शहरालगतच्या हुडकेश्वर-नरसाळा भागाचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचए) नासुप्र ते पागलखाना चौक व छावणी पर्यंत उभारण्यात येणाºया उड्डाण पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. ...
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंअर्गत गावागावापर्यंत मजबुत डांबरीकरण रस्ते तयार करण्यात आले; परंतु काही वर्षांतच या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. ...
सेवाग्राम परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी २६६ कोटी रुपयांच्या सेवाग्राम विकास आराखड्यास शिखर समितीने मान्यता दिली आहे. ...
येथून दाभाकडे जाणाºया रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी ठेवली जातात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून पायी चालणेही अवघड झाले आहे. ...
मागील बारा दिवसांपासून रात्रीच्या वेळी थ्री -फेज भारनियमन सुरू आहे. यामुळे पिकांना ओलित करणे बंद झाले आहे. ...
धोत्रा, मदनी, वायगाव सबस्टेशन अंतर्गत येणाºया गावांत मागील एक महिन्यापासून थ्री-फेजचे भारनियमन सुरू आहे. यात तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री भारनियमन केले जाते. परिणामी, पिकांचे ओलित धोक्यात आले आहे. ...
दिवाळीच्या आधी आणि नंतरही परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने ऐन दिवाळीत शेतकºयांच्या घरात ‘लक्ष्मी’चे आगमन झालेच नाही. ...
गडचिरोली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या चार ग्राहकांच्या खात्यातून ५ लाख ११ हजार रूपयांची रक्कम वळती करून त्यांना गंडविल्याची घटना मंगळवारी घडली. ...