काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ ...
डॅसॉल्ट एव्हिएशनने भारतीय सैन्य दलासाठी ‘३६ राफेल’ विमाने देण्याचा निर्णय घेतला असला तरी नागपुरात कंपनीचे जास्त लक्ष ‘फाल्कन-२०००’ विमानांच्या निर्मितीवर राहणार ...
सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात आलेल्या तीन जंगली हत्तींपैकी एकमेव जिवंत राहिलेल्या भीम हत्तीचे कर्नाटकातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता येथे आलेल्या जंगली हत्तींना पकडण्याचे काम भीम करणार आहे. ...
राज्यात भाजपासोबत सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेवरून विदर्भात भाजपाच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे. ...
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांतील संस्कृती, जीवनशैली आणि व्यक्तिचित्रण उलगडणारे ‘ब्राऊन’ हे रचना देवेंद्र दर्डा यांचे छायाचित्र प्रदर्शन कलारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. ...
भंडारा रोड, कापसी खुर्द येथील चार आरामशीनला शनिवार रात्री २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत आरा मशीन्ससह कोट्यवधी रुपयांचा सागवान जळून खाक झाले. ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे. ...
शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यांच्या फूटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. प्रवर्तन विभागाची यंत्रणा याची दखल घेत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...