लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा - Marathi News | If you insult the Marathi person, you will not leave it, the MNS workers will be alert to Subramaniam Swami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाचा अपमान कराल तर सोडणार नाही, मनसे कार्यकर्त्यांचा सुब्रमण्यम स्वामींना इशारा

डोंबिवली - यूपीवाल्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांचा डीएनए यूपीचाच असल्याची फालतू टीका राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी डोंबिवली येथे केली. ...

मुदत संपली; आरक्षणानुसार दिलेल्या बढत्या संपुष्टात! - Marathi News | Expired; Due to the increase in reservation given! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुदत संपली; आरक्षणानुसार दिलेल्या बढत्या संपुष्टात!

उच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयास दिलेल्या तहकुबीची मुदत उलटून गेल्यावरही राज्य सरकारने या निर्णयास सुप्रीम कोर्टातून स्थगिती न मिळविल्याने २००४ पासून आरक्षणाच्या आधारे दिलेल्या सर्व बढत्या रद्द झाल्या आहेत. ...

नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Instead of being discouraged, return the opponents' attacks - Chief Minister's appeal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाउमेद होण्यापेक्षा विरोधकांचे हल्ले परतवा - मुख्यमंत्र्यांचे आवाहन

केंद्र आणि राज्य सरकारने तीन वर्षांत अनेक महत्त्वाचे अन् लोकाभिमुख निर्णय घेतले पण आपले कार्यकर्ते थोड्या टीकेने विचलित अन् नाऊमेद होतात ...

ठार मारण्याची धमकी देत केली ३० लाखांची मागणी - Marathi News |  Threatens to kill Rs 30 lakh demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठार मारण्याची धमकी देत केली ३० लाखांची मागणी

बांधकाम सुरू ठेवण्यासाठी ३० लाखांची खंडणी मागणाºया आणि त्याविरोधात पोलिसांत गेल्यास दोन बांधकाम व्यावसायिकांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी ...

श्वानाला चिरडल्याने कारचालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crimes against the driver by crushing the dog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वानाला चिरडल्याने कारचालकाविरुद्ध गुन्हा

सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानाच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला कारचालक गिरीश संत याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी - Marathi News | First pick 3400 rupees: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उसाला पहिली उचल एकरकमी ३४०० रुपये द्या - राजू शेट्टी

उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला ...

देशात अघोषित आणीबाणी - कवाडे - Marathi News | Undeclared emergency in the country - Kawade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात अघोषित आणीबाणी - कवाडे

सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली. ...

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले - Marathi News | Rahul Gandhi should marry a Dalit girl - Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे - रामदास आठवले

कधी-कधी दलितांच्या घरी जेवण करणा-या राहुल गांधी यांनी दलित समाजातील मुलीशी विवाह करून नवा पायंडा पाडावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. ...

साताऱ्यात सोयाबीन दरासाठी अडविल्या मंत्र्यांच्या गाड्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Advocates of trains for Soyabean in Satara, NCP activists attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात सोयाबीन दरासाठी अडविल्या मंत्र्यांच्या गाड्या, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे व पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडवून रस्त्यावर सोयाबीनचा सडा घातला ...