बसमध्ये जागा मिळण्याकरिता बाहेरूनच दुपट्टा, रुमाल व बॅग टाकून आरक्षित केलेल्या जागेवर बसण्यासाठी प्रवाशांची आपापसात तू-तू, मै-मै होते. यात वाहक मध्यस्थी करीत नसल्याने प्रकरण हातापाईवर जात असल्याने वाहकांची डोकेदुखी वाढली आहे. ...
पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निवासी परिसर राठीनगरातील नागरिकांत चोरांची दहशत कायम असून एकाच रात्री चार बंगले फोडली जात असतील तर पोलीस चोरांच्या दहशतीला अफवा कसे काय संबोधू शकतात,.... ...
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे. ...
राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला असता मागील तीन वर्षांत बरीच कामे मार्गी लागल्याचे दिसून येते. ...
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने एक महिन्यापूर्वी सूचना देऊनही फुटपाथ व रस्त्याच्या कडेला दुकाने लावणाºया ५० फेरीवाल्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. ...
यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. ...