लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

​ असा कमी करा लठ्ठपणा ! - Marathi News | Reduce obesity! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​ असा कमी करा लठ्ठपणा !

बलदत्या जीवनशैलीमुळे व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूडची क्रेझ यामुळे भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे लठ्ठपणा. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आदी आजारांना सामोरे जावे लागते. खालील माहितीच्या आधारे आपण निश्चितच लठ्ठपणा कमी करु शकतात. ...

​चेहऱ्याच्या आकारानुसार असे करा ‘आयब्रो’! - Marathi News | Do this as 'Face' on face shape! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :​चेहऱ्याच्या आकारानुसार असे करा ‘आयब्रो’!

चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी आयब्रोची खूप महत्त्वाची भूमिका असते. बऱ्याचदा चेहऱ्याच्या आकारानुसार आयब्रो केला जात नाही. आयब्रो जर व्यवस्थित बनविला नसेल चेहऱ्याचा टवटवीतपणा जाऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते... ...

​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...! - Marathi News | And finally, Google's driverless car gets ...! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :​आणि शेवटी गुगलची ‘ड्रायव्हरलेस’ कार दाखल...!

अनेक वर्षापासून ज्या कारची उत्सुकता होती, ती म्हणजे गुगलची ड्रायव्हरलेस कार म्हणजेच विनाचालक चालणारी कार पहिल्यांदाच जगासमोर सादर करण्यात आली असून ‘वेमो’ ही कंपनी येत्या कालावधीत या कारचे विविध मॉडेल्स मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. ...

​कोमट पाणी प्या अन् फिट राहा ! - Marathi News | Drink warm water and stay fit! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​कोमट पाणी प्या अन् फिट राहा !

पाणी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते. ...