अगोदर फक्त आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सुरू असलेले गुगलचे ‘जीबोर्ड’ हे अॅप आता अॅण्ड्रॉइडवर सादर झाले असून, गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप म्हणजे गुगलचेच की-बोर्ड आहे. ...
हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल. ...
स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे. ...
दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाºयांची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते. ...
एखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत. ...
लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. ...
लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. ...
रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे जसे धोक्याचे आहे, त्याहीपेक्षा वर्तमानपत्रावर खाणे जास्त धोक्याचे असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे. बरेचजण आज वडापाव, समोसा, कचोरी आदी पदार्थांसह घरातीलही खाद्यपदार्थ वर्तमानपत्रावर खाताना दिसतात. मात्र असे करणे ...