लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा - Marathi News | Get deleted phone number and SMS from deleted mobile phone | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. ...

जायफळ आहे गुणकारी ! - Marathi News | Nutmeg is curative! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जायफळ आहे गुणकारी !

स्वयंपाक घरात आरोग्यविषयक समस्यांवर लाभदायक अशा अनेक वस्तू आहेत, ज्या महागड्या उपचारांपेक्षाही तितक्याच गुणकारी ठरतात. त्यापैकी एक म्हणजे जायफळ होय. जाणून घेऊया की काय आहेत जायफळचे फायदे. ...

​हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी! - Marathi News | Take care to go trips in winter! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :​हिवाळ्यात ट्रिपला जाताना घ्या काळजी!

हिवाळ्यात बरेचजण थंडीपासून बचावासाठी घरातच बसलेले असतात. मात्र, काहीजण जर ट्रिपला जाण्याचे नियोजन करीत असतील तर त्यात वाईट काही नाही. ...

​नोकरी मिळविण्यात कमी पडताय? - Marathi News | Due to getting a job? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​नोकरी मिळविण्यात कमी पडताय?

सध्या नोकरी मिळविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय. बऱ्याचदा मुलाखत देऊनही आपल्याला काही कारणास्तव नोकरी मिळत नाही. ...