आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर, आकर्षक व स्टायलिश दिसावे असे वाटते. त्यासाठी बहुतेकजण महागडे कपडे खरेदी करतात, पण हे प्रत्येकाच्या आवाक्यात नसते. मात्र स्टायलिश दिसण्यासाठी आपण ओढणीचा वापर करु शकता, जे सर्वांना शक्य आहे. ...
आॅग्मेंटेड रिअॅलिटीवर आधारित ‘पोकेमॉन गो’ असा एक मोबाइल गेम आहे ज्याच्या बाबतीत यावर्षी सर्वाधिक बातम्या प्रसारित झाल्या. विशेष म्हणजे हा गेम आता भारतातही लॉन्च करण्यात आला आहे. ...
आज प्रत्येक तरुणी नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी नेल पेंटचा वापर करताना दिसते. मात्र जर आपण सतत नेल पेंटचा वापर करीत असाल तर आपल्या नखासाठी अपायकारक ठरु शकते. ...
हिवाळा म्हटले म्हणजे सर्दी, खोकला, घसा खराब होेणे तसेच ताप आदी आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. या ऋतूत हवेत जास्त आर्द्रता असते. त्यामुळे ८० टक्के संक्रमण हे थेट किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात होते. ...
स्मार्टफोन म्हणजे अॅपचा खजिनाच असतो. याद्वारे आपण विविध माहिती गोळा करु शकतो, विविध प्रकारचे गेम्स खेळू शकतो शिवाय म्युझिक, व्हिडिओचा आनंद घेऊ शकतो. ...
विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते. ...
आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ...
सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे. ...