लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

कंडोमबाबतच्या 'या' ८ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | Interesting and rare things about condom that one should know | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :कंडोमबाबतच्या 'या' ८ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

कंडोममुळे एचआयव्ही-एड्सपासून तर बचाव होतोच सोबतच वेगवेगळ्या लैंगिक संक्रमणापासूनही बचाव होतो. त्यामुळेच सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोमचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. ...

नखं आणि हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय! - Marathi News | Beauty Care Tips to make nails beautiful and healthy | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :नखं आणि हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय!

काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा! - Marathi News | Pizza eating boost your productivity levels says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी बिनधास्त पिझ्झा खा!

ऑफिसमध्ये सतत काम केल्याने मन आणि शरीर दोन्ही थकतं. ज्यामळे तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. पुन्हा तुमची काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असते. ...

तुमचा बॉयफ्रेन्ड 'असा' वागत असेल तर काय करावं? - Marathi News | Signs that your partner is more possessive | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमचा बॉयफ्रेन्ड 'असा' वागत असेल तर काय करावं?

जेव्हा पार्टनर आणि तुमच्यात योग्यप्रकारे संवाद होतो आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास असतो तोपर्यंत नातं सुरळीत असतं. पण तसं नसेल तर हे नातं तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतं. ...