लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला - Marathi News | Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. ...

ना वाटण्याचे कष्ट, ना शिजवण्याची कटकट : अशी बनवा पुरणपोळी झटपट  - Marathi News | Easiest recipe to make Maharashtrian Puran poli | Latest food News at Lokmat.com

फूड :ना वाटण्याचे कष्ट, ना शिजवण्याची कटकट : अशी बनवा पुरणपोळी झटपट 

अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा.  ...

Holi 2019 : कपड्यांवर लागलेले रंग जाता जात नाहीत?; 'हे' उपाय करा! - Marathi News | Holi special 2019 : how to remove colour from clothes during holi | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Holi 2019 : कपड्यांवर लागलेले रंग जाता जात नाहीत?; 'हे' उपाय करा!

होळी म्हणजे चौफेर रंगांची उधळण... हा रंगाचा सण असल्यामुळे या दिवशी सर्वचजण खूप रंग खेळतात. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत. ...

Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत! - Marathi News | Holi special 2019 : Holi tips to remove colour from hands | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Holi 2019 : हातांवरील रंग सोडवण्यासाठी 'या' टिप्स करतील मदत!

होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...