देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के असल्याने आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. ...
अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा. ...
कोरोना उपचारांच्या नावाखाली रुग्णांकडून वाढीव फी वसूल करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर अंकुश राहावा, यासाठी नेमलेल्या भरारी पथकाला कारवाईचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. रुग्णांची लूट केल्याचे एखाद्या हॉस्पिटलमध्ये आढळल्यास ही वाढीव रक्कम जागीच रु ग्णांन ...
कोरोनासारख्या जागतिक साथीच्या आजारांवरही नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे जिल्हा हिवताप निर्मूलन विभागातील कर्मचारी अगदी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. तरीही, या कर्मचा-यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेळेवर वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाºयांमध्य ...
ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली. ...
गेल्या ४८ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात आणखी ४४ पोलीस बाधित झाले आहेत. आतापर्यंत ८० अधिकारी आणि ६८७ कर्मचारी असे ७६७ पोलीस बाधित झाले आहेत. ६१ अधिकाऱ्यांसह ५४९ कर्मचारी अशा ६१० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ...