लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

‘व्हॉट्सॲप’ आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही; पालकांकडे असेल कॉन्टॅक्ट लिस्टचा ‘कंट्रोल’! - Marathi News | WhatsApp now available for children under 13; Parents will have control over contact list! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘व्हॉट्सॲप’ आता १३ वर्षांखालील मुलांसाठीही; पालकांकडे असेल कॉन्टॅक्ट लिस्टचा ‘कंट्रोल’!

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या व्हॉट्सॲपने आपल्या धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ...

भारतासह १६ देशांविरुद्ध अमेरिकेचे ‘व्यापार युद्ध’; ट्रम्प प्रशासनाकडून ‘सेक्शन ३०१’ अंतर्गत चौकशी सुरू - Marathi News | US 'trade war' against 16 countries including India; Trump administration launches investigation under 'Section 301' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासह १६ देशांविरुद्ध अमेरिकेचे ‘व्यापार युद्ध’; ट्रम्प प्रशासनाकडून ‘सेक्शन ३०१’ अंतर्गत चौकशी सुरू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ‘अमेरिका फर्स्ट’चे धोरण आक्रमकपणे राबवत भारतासह जगातील १६ बड्या अर्थव्यवस्थांविरुद्ध व्यापाराबाबत कठोर पाऊल उचलले आहे. ...

भेसळयुक्त दुधाचे १३ बळी; सात जणांची मृत्यूशी झुंज, तपासणीत आढळली विषबाधा - Marathi News | 13 victims of adulterated milk; Seven people battled death, investigation found poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भेसळयुक्त दुधाचे १३ बळी; सात जणांची मृत्यूशी झुंज, तपासणीत आढळली विषबाधा

पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळीच्या दुधामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली आहे. ...

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याचा प्रस्ताव; १९३ विरोधी खासदारांची नोटीस  - Marathi News | Proposal to remove Chief Election Commissioner; Notice from 193 opposition MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्तांना हटविण्याचा प्रस्ताव; १९३ विरोधी खासदारांची नोटीस 

हरिश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून दूर करण्याची मागणी करणाऱ्या प्रस्तावाच्या ... ...

घरात रॉकेल, हॉटेलात वापरा कोळसा;  सरकार म्हणते देशात गॅसटंचाई नाही - Marathi News | Use kerosene at home, coal in hotels; Government says there is no gas shortage in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरात रॉकेल, हॉटेलात वापरा कोळसा;  सरकार म्हणते देशात गॅसटंचाई नाही

एलपीजीवरून संसदेत गदारोळ, राज्यांना ४० हजार किलोलिटर अतिरिक्त केरोसिन पुरवणार   ...

विधानभवन उडविण्याची धमकी! कामकाजावर झाला परिणाम, हायकोर्ट, बीएसई व मेट्रो रेल्वेचाही मेलमध्ये उल्लेख - Marathi News | Threat to blow up Vidhan Bhavan! Work affected, High Court, BSE and Metro Railway also mentioned in the mail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानभवन उडविण्याची धमकी! कामकाजावर झाला परिणाम, हायकोर्ट, बीएसई व मेट्रो रेल्वेचाही मेलमध्ये उल्लेख

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना विधानभवनची इमारत बॉम्बने उडविण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याने गुरुवारी विधानभवन परिसरात खळबळ उडाली. ...

राज्यात गॅसटंचाईचा कल्लोळ; चुलीवर स्वयंपाकाची वेळ, हॉटेलवाल्यांची तारांबळ, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा - Marathi News | Gas shortage in the state; Cooking time on the stove, hoteliers in a panic, administration claims that the situation is under control | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात गॅसटंचाईचा कल्लोळ; चुलीवर स्वयंपाकाची वेळ, हॉटेलवाल्यांची तारांबळ, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

कोळशाची माेठ्या प्रमाणात मागणी ...

जंक फूडचा नाद नडला! भारतात स्तन कर्करोगाचा धोका ४७८ टक्क्यांनी वाढला, रुग्णांत पाच पट वाढ - Marathi News | Junk food is gone! Breast cancer risk in India increased by 478 percent, number of patients increased fivefold | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जंक फूडचा नाद नडला! भारतात स्तन कर्करोगाचा धोका ४७८ टक्क्यांनी वाढला, रुग्णांत पाच पट वाढ

भारतात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींचा आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ...

संसद नियमांनीच चालणार, ओम बिर्लांचा कडक इशारा; नियमबाह्य वर्तन करणाऱ्या खासदारांना दिली तंबी - Marathi News | Parliament will function according to rules, Om Birla warns; warns MPs who behave illegally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद नियमांनीच चालणार, ओम बिर्लांचा कडक इशारा; नियमबाह्य वर्तन करणाऱ्या खासदारांना दिली तंबी

नियम मोडून सभागृहात बोलण्याचा कोणत्याही सदस्याला विशेषाधिकार नसल्याचे सभापती ओम बिर्ला यांनी नमूद केले. ...