लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"मी त्यांना शेवटची भेटले तेव्हा..."; ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितली भावुक आठवण - Marathi News | Veteran actress Saira Banu shares emotional memory of last meet up with late asha bhosale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी त्यांना शेवटची भेटले तेव्हा..."; ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी सांगितली भावुक आठवण

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आशा ताईंना शेवटच्या वेळी पाहिले तेव्हाची आठवण सांगताना सायरा बानो अत्यंत भावुक झाल्या होत्या. ...

फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची - Marathi News | Claims of action against hawkers; Stay order, notices of Rs 73 crore, fine collection of Rs 1 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची

Mumbai News: मुंबईतील रेल्वेस्थानकांचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून, महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ...

घरात कोब्रा शिरला अन् होत्याचं नव्हतं झालं; जिन्यात खेळणाऱ्या बालकास दंश, उपचारापूर्वीच अंत - Marathi News | Cobra Attack at Home in Chhatrapati Sambhajinagar's Kubefal: Toddler Shambhu Dandge Passes Away Before Reaching Hospital. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात कोब्रा शिरला अन् होत्याचं नव्हतं झालं; जिन्यात खेळणाऱ्या बालकास दंश, उपचारापूर्वीच अंत

कोब्रा दंशाने कुंभेफळ हादरले! खेळणाऱ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; दांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर. ...

पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना - Marathi News | Son kills his father because he used to tell his wife work; Shocking incident in Gadchiroli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना

Gadchiroli : कौटुंबिक कलहातून मुलाने जन्मदात्या वडिलांना कुऱ्हाडीचे घाव घालून संपविले. ही खळबळजनक घटना आरमोरी तालुक्यातील पालाेरा येथे १२ एप्रिल रोजी रात्री घडली. ...

फेरीवाला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आव्हान; पालिका प्रशासनाची कसोटी - Marathi News | The challenge of effective implementation of the hawker policy; a test for the municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आव्हान; पालिका प्रशासनाची कसोटी

Mumbai News: शहरातील फेरीवाल्यांची संख्या, त्यातील पात्र-अपात्रांचे प्रमाण, तसेच कोणते भाग फेरीवाला क्षेत्र आणि कोणते नाहीत, याबाबत सध्या मोठा गोंधळ कायम आहे.  ...

गिरिजा ओक मराठी चित्रपटांमध्ये फारशी का दिसत नाही? अभिनेत्रीने स्वत:च सांगितलं कारण, म्हणाली... - Marathi News | why is girija oak not seen much in marathi films the actress told the reason says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गिरिजा ओक मराठी चित्रपटांमध्ये फारशी का दिसत नाही? अभिनेत्रीने स्वत:च सांगितलं कारण, म्हणाली...

मराठीसह हिंदी सिनेविश्वातही आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवणारी नायिका म्हणजे गिरिजा ओक. सध्या गिरिजा एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. ...

IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!  - Marathi News | IPL 2026: Ball Boy Attempts to Touch Venkatesh Iyer Feet; RCB All-rounder Heartwarming Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 

Venkatesh Iyer: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यर याने आपल्या कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ...

इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video - Marathi News | Israel attacks Mahatma Gandhi Hospital; Destruction everywhere, Iran shares video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video

या हल्ल्यानंतर तातडीने तिथल्या रुग्णांना दुसरीकडे नेण्यात आले. हे हॉस्पिटल तेहरानच्या गांधी स्ट्रीटवर आहे. ...

आशाताईंना अखेरची सलामी देताना नात जनाई भोसलेनं फोडला टाहो, भावुक व्हिडीओ समोर - Marathi News | Asha Bhosle Funeral Granddaughter Zanai Bhosle Breaks Down While Paying Her Last Respects Video Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशाताईंना अखेरची सलामी देताना नात जनाई भोसलेनं फोडला टाहो, भावुक व्हिडीओ समोर

आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ...