लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोना काळाचीच आठवण आली, LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी; पुढे काय होणार काही कळेना...  - Marathi News | lpg gas crisis thousands of labourers returning home due to lpg shortage no one knows what will happen next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळाचीच आठवण आली, LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी; पुढे काय होणार काही कळेना... 

LPG Gas Crisis News: गुजरातेत गॅस तुटवड्यामुळे औद्योगिक भागात मोठा फटका बसत असून, अनेक कारखाने तात्पुरते बंद केले जात आहेत. रोजंदारी आणि गॅस प्रश्नामुळे मजूर पुन्हा आपल्या गावी परत आहेत. ...

तेलाच्या कंपनीत काम करायची 'ही' नायिका! प्रियंका चोप्रासोबत केलं काम, १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली अन्... - Marathi News | actress mugdha godse in a 12 years long term relationship with rahul dev know about their love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेलाच्या कंपनीत काम करायची 'ही' नायिका! प्रियंका चोप्रासोबत केलं काम, १८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली अन्...

पेट्रोल पंपावर काम करायची मराठमोळी अभिनेत्री, प्रियंका चोप्रासोबत केला डेब्यू; बॉलिवूड अभिनेत्यासह १२ वर्षांपासून राहतेय लिव्ह-इनमध्ये ...

बेरोजगारांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज भरण्यास मुदतवाढ - Marathi News | Attention unemployed people! Recruitment for 222 posts in Chhatrapati Sambhajinagar Municipality; Application deadline extended | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगारांनो लक्ष द्या! छत्रपती संभाजीनगर मनपात २२२ पदांची भरती; अर्ज भरण्यास मुदतवाढ

१७ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. ...

Agriculture crisis : तोट्याला कंटाळून टोकाचा निर्णय; शेतकऱ्याने सहा एकर पेरू बाग उद्ध्वस्त केली - Marathi News | latest news Agriculture crisis: Tired of losses, extreme decision; Farmer destroys six acres of Peru orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तोट्याला कंटाळून टोकाचा निर्णय; शेतकऱ्याने सहा एकर पेरू बाग उद्ध्वस्त केली

Agriculture Crisis : सहा वर्षांची मेहनत, हजारो झाडं आणि लाखोंचा खर्च पण बाजारात भावच मिळाला नाही. अखेर हताश झालेल्या एका तरुण शेतकऱ्याने थेट स्वतःची पेरू बाग जमीनदोस्त करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.(Agriculture Crisis) ...

"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक - Marathi News | arjun rampal praised rakesh bedi performance in dhurandhar 2 aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक

रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...

नव्या गाडीच्या चावीसोबत दिला जातो एक मेटल टॅग, पण त्याचं नेमकं काम काय असतं? जाणून घ्या - Marathi News | Why do bike and car keys come with metal tag, know its work | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नव्या गाडीच्या चावीसोबत दिला जातो एक मेटल टॅग, पण त्याचं नेमकं काम काय असतं? जाणून घ्या

Interesting Facts : एक अशी गोष्ट असते जी नवीन बाइक किंवा कार खरेदी करताना आपल्याला मिळते, पण अनेकांना त्याबाबत माहिती नसते. ...

चॅलेंज! बांधकामाच्या साइटवरील फोटोत आहे एक केळी, ९ सेकंदात शोधा जीनिअस ठरा... - Marathi News | Optical Illusion: Can You Find the Hidden Banana in This Construction Site Photo 9 Seconds? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! बांधकामाच्या साइटवरील फोटोत आहे एक केळी, ९ सेकंदात शोधा जीनिअस ठरा...

Optical Illusion : नेहमीच अशा फोटोंमधील गोष्टी शोधल्यास ऑप्टिकल इल्यूजन समजून घेण्याची आणि त्यातील लपलेल्या गोष्टी शोधण्याची क्षमता लवकर विकसित होते. ...

Unseasonal rains : अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Unseasonal rains cause major damage to onion and wheat crops; farmers demand a report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा-गहू पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

- आधीच कांद्याचे बाजारभाव घसरले असताना पावसामुळे दुहेरी संकट ओढवल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ...

चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप - Marathi News | Chakankar performed black magic by cutting his finger on Amavasya; This is very serious, Sushma Andhare's accusation against Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणकर यांनी अमावस्येला बोट कापुन केली काळी जादू; हे अत्यंत गंभीर, सुषमा अंधारेंचा चाकणकरांवर आरोप

काळी जादू, अघोरी विद्या अशा सर्व गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन करतात. या सगळ्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष पुढे हे फार गंभीर आहे ...