लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट - Marathi News | Rickshaw permit granted to 54 widows in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात ५४ विधवांना दिले रिक्षा परमीट

मरण पावलेल्या रिक्षा चालकांच्या पत्नीच्या नावे परमीट करण्याचा सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रयोग राबविला आहे. याचा ५४ विधवांना लाभ मिळाला आहे. ...

रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट - Marathi News | Clean chit for all 11 boxers in Russia | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रशियाच्या सर्व ११बॉक्सर्सना क्लीन चिट

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा)रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या रशियाच्या सर्व ११ बॉक्सर्सना स्पर्धेत खेळण्याची परवानगी बहाल केली आहे. ...

नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी निवड - Marathi News | Nita Ambani to be elected to the International Olympic Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यत्वासाठी निवड

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यात्वासाठी निवड करण्यात आली आहे. ...

मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक - Marathi News | Maitreya company frauds worth Rs 4.5 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रेय कंपनीने केली साडेचार कोटीची फसवणूक

मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. ...

हाफीझ, असलम यांचे शानदार अर्धशतक - Marathi News | Hafiz, Aslam, Superb half-century | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हाफीझ, असलम यांचे शानदार अर्धशतक

पहिल्याच षटकात मोहम्मद हाफीझच्या रुपाने झटका बसल्यानंतर सामी असलम (६४*) आणि अझहर अली (६९*) यांनी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सावरले. ...

३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज - Marathi News | Hockey team ready to set history after 36 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३६ वर्षांनंतर इतिहास रचण्यास हॉकी संघ सज्ज

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिकमध्ये नवीन इतिहास रचण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवणार आहे. ...

ओला टॅक्सीसह पसार झालेली चौकडी गजाआड - Marathi News | Quoted excursions along the Ola taxi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला टॅक्सीसह पसार झालेली चौकडी गजाआड

वडाळा परिसरातून ओला टॅक्सीसह पसार झालेल्या चौकडीला मुंबईच्या मालमत्ता कक्षासह नंदुरबार पोलिसांनी अटक केली. या प्रवासा दरम्यान त्यांनी २ गुन्हे केले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे ...

बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, सर्फिंगचा पुढील आॅलिम्पिकमध्ये समावेश - Marathi News | Including baseball, softball, karate, skateboard, surfing next to the Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बेसबॉल, सॉफ्टबॉल, कराटे, स्केटबोर्ड, सर्फिंगचा पुढील आॅलिम्पिकमध्ये समावेश

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पाच नव्या खेळांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. ...

उदघाटन समारंभासाठी माराकाना स्टेडियम सज्ज - Marathi News | Maracana Stadium ready for opening ceremony | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उदघाटन समारंभासाठी माराकाना स्टेडियम सज्ज

नैसर्गिक सौंदर्यांत १७ दिवस रंगणाऱ्या उत्सवाची शानदार सुरुवात ठरेल, अशी आॅलिम्पिक प्रमुखांना आशा आहे. जमैकाचा स्पिंट किंग उसेन बोल्ट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे ...