लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

इच्छुकांचा जीव लागला टांगणीला - Marathi News | The life of want to hang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इच्छुकांचा जीव लागला टांगणीला

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा नेत्यांनी काही महिन्यांपासून तळागाळातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे ...

नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ हटवणार - Marathi News | The 'dumping ground' will be removed from Naigawas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’ हटवणार

आयुक्तांचा निर्णय : प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश ...

ठाणेदारासह पाचही पोलिसांच्या कोठडीत वाढ - Marathi News | All the police custody of Thane | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ठाणेदारासह पाचही पोलिसांच्या कोठडीत वाढ

न्यायालय परिसरात गर्दी : पोलिसांचा बंदोबस्त. ...

पैसे भरण्याच्या बहाण्याने रोकड लंपास - Marathi News | The cash lapsed after paying the money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पैसे भरण्याच्या बहाण्याने रोकड लंपास

पंचवटीतील प्रकार : पाच जण पोलिसांच्या ताब्यात ...

‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे वावडे - Marathi News | Signals of Signals for PMPs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पीएमपी’चालकांना सिग्नलचे वावडे

शहरामध्ये वाहतूक नियमांचे तीनतेरा वाजले असताना पीएमपीच्या बस सिग्नलचे उल्लंघन करून यामध्ये भर घालत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ...

मजुरांचा अभाव; तणनाशक वापरात वाढ! - Marathi News | Lack of labor; Increase in weedicide use! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मजुरांचा अभाव; तणनाशक वापरात वाढ!

वाशिम तालुक्यात २0 हजार लिटर तणनाशकाची विक्री : पिके बहरली. ...

‘एक्स्प्रेस वे’च्या विरोधासाठी शेतकरी धडकले तहसीलवर! - Marathi News | Farmers protest against 'Express Way' tahsil! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एक्स्प्रेस वे’च्या विरोधासाठी शेतकरी धडकले तहसीलवर!

‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आणि कृषी समृद्धी हब’ ला विरोध करण्यासाठी तालुक्यातील रिधोरा, सुकांडा, इरळा, ब्राह्मणवाडा परिसरातील शेकडो शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर धडकले. ...

साठे यांचे साहित्य वास्तववादी - Marathi News | Sathe's literature is realistic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साठे यांचे साहित्य वास्तववादी

संजय गालफाडे : अनुसूचित जाती मोर्चातर्फे प्रबोधन ...

अंगणवाडी कर्मचा-यांचा ठिय्या! - Marathi News | Anganwadi worker's stance! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अंगणवाडी कर्मचा-यांचा ठिय्या!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविका व कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर सोमवारी ठिय्या दिला. ...