लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे - Marathi News | Party people killed - Eknath Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षातील लोकांनीच घात केला - एकनाथ खडसे

बाहेरचे असते तर लढलो आणि जिंकलोही असतो, पण पक्षातील लोकांनीच, ज्या स्वकीयांना मोठं केलं, त्यांनीच घात केला अशी खंत खडसेंनी व्यक्त केली ...

देशव्यापी संपात शिक्षकांची उडी, चर्नीरोड ते राजभवन धडक मोर्चा - Marathi News | Countrywide teachers' jump, Churnirod to Raj Bhavan Dhakcha Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशव्यापी संपात शिक्षकांची उडी, चर्नीरोड ते राजभवन धडक मोर्चा

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी शिक्षकांचा संयुक्त बुलंद मोर्चा काढण्यात आला. ...

देशव्यापी संपात शिक्षकांची उडी, चर्नीरोड ते राजभवन धडक मोर्चा - Marathi News | Countrywide teachers' jump, Churnirod to Raj Bhavan Dhakcha Morcha-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशव्यापी संपात शिक्षकांची उडी, चर्नीरोड ते राजभवन धडक मोर्चा

सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार - Marathi News | Anganwadi trenchas in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरातील अंगणवाडी तार्इंची उपासमार

अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी सेविकांच्या विविध मागण्या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. ...

रास्तारोको करून जव्हारमध्ये माकपाचे सभेचे आयोजन - Marathi News | Organizing a CPI (M) meeting in Jawhar by Rastaroko | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रास्तारोको करून जव्हारमध्ये माकपाचे सभेचे आयोजन

जव्हार तालुक्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे साकीनााका, गोरवाडीनाका येथे रास्तारोको करण्यात आला ...

अर्जासह दंड त्वरित भरल्यास कागदपत्रांसाठी नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना पुन्हा एक संधी - Marathi News | If filling up the application immediately with the application, the parties who have been denied for the documents will be given a chance again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्जासह दंड त्वरित भरल्यास कागदपत्रांसाठी नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना पुन्हा एक संधी

नोंदणी रद्द झालेल्या पक्षांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आणखी एक संधी म्हणून विनंती अर्जासह दंड भरल्यास 30 सप्टेंबर 2016 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. ...

सुरेशदादांना जामीन मिळताच धुळ्यात आनंदोत्सव - Marathi News | Sureshadad gets bail in celebration in Dhule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेशदादांना जामीन मिळताच धुळ्यात आनंदोत्सव

जळगाव घरकूल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर केल्याचे वृत्त धुळ्यात येऊन धडकताच जैन समाजबांधव, विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. ...

तलाकच्या कायद्यात न्यायालयाची ढवळाढवळ नको - मुस्लिम लॉ बोर्ड - Marathi News | Do not interfere in court of divorce laws - The Muslim Law Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलाकच्या कायद्यात न्यायालयाची ढवळाढवळ नको - मुस्लिम लॉ बोर्ड

मुस्लिम समाजातील तीन वेळा तलाख म्हणत पुरूषाने पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेचे मुस्लिम लॉ बोर्डाने समर्थन केले आहे. ...

मॉडेलिंगसाठी नरेंद्र मोदी देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा - Marathi News | Modi's resignation for modeling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉडेलिंगसाठी नरेंद्र मोदी देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा

मोदींचे परमस्नेही असलेल्या अमिताभ बच्चन यांनीच मोदींना राजकारणापेक्षा मॉडेलिंगमध्ये कसं निर्धोक करीअर आहे हे स्वानुभवाचे दाखले देत पटवून दिलंय. ...