लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..." - Marathi News | Rahul Gandhi lashed out at Congress workers and allies; said, "Those who were happy with Trinamool's defeat..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."

Rahul Gandhi Latest news Marathi: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेस आणि इतर मित्रपक्षातील नेते, कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सुनावले.  ...

पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... - Marathi News | West Bengal Assembly Election Result 2026 : Counting of votes is still underway in one constituency of West Bengal; the results gazettes have not yet reached the Governor... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...

Rajarhat New Town Result 2026 : कोलकाता येथील राजारहाट न्यूटाउन विधानसभा मतदारसंघात मतांची फेरमोजणी सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी निकाल राखून ठेवल्याची माहिती दिली. वाचा सविस्तर अपडेट. ...

UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ! - Marathi News | UN Secretary General Election: 'Women Power' Stings in the United Nations? A Chinese statement creates a stir! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!

संयुक्त राष्ट्राच्या पुढील महासचिव पदासाठी आता हालचाली वेगवान झाल्या असून, या शर्यतीत दोन महिला उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली आहे. ...

बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर... - Marathi News | West Bengal Assembly Election 2026: Who will be the Chief Minister of West Bengal? Amit shah will take the decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...

येत्या ९ मे रोजी पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. ...

मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस  - Marathi News | Big news! ED became active as soon as Mamata's exit from West Bengal, ED's 'lookout' notice against Kolkata DCP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 

Shantanu Sinha Biswas Lookout Notice: कोलकाता पोलीस उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास यांच्यावर ईडीची कारवाई. भवानीपूर आणि कालीघाटशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याच्या अडचणी वाढल्या. ...

ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? - Marathi News | West Bengal election analysis: Mamata Banerjee can become an MLA again from Bhawanipur or Nandigram; What is the equation...? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?

Mamata Banerjee Politics: ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून पराभूत. बंगालमध्ये भाजपचे सरकार. आता ममता बॅनर्जींची पुढची राजकीय चाल काय? ...

कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... - Marathi News | Next CM of West Bengal 2026: Who is Agnimitra Paul? Discussions have started regarding his name for the post of Chief Minister of West Bengal... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...

Next CM of West Bengal 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री पदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा. फॅशन डिझायनर ते राजकारणी अशा त्यांच्या प्रवासावर एक नजर. ...

नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश - Marathi News | Maharashtra Cabinet CM Devendra Fadnavis Orders End to Parole for Sexual Assault Convicts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश

लैंगिक शोषणातील आरोपींना पुन्हा पॅरोल न देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ...

सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप - Marathi News | tmc hospital cash gold recovery west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोनं सापडल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ...

माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू  - Marathi News | Terrible accident at Malshej Ghat, ST and Scorpio collide head-on, 4 people die | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 

Accident at Malshej Ghat: माळशेज  घाटात एसटी आणि स्कॉर्पियो  यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  ४  जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.   ...

वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने... - Marathi News | The water tank was blown away like straw in the storm, some parts were hanging in the air, fortunately... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावात जल जीवन मिशनअंतर्गत बांधण्यात येत असलेली पाण्याची एक टाकी वादळात उडून नुकसानग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे. ...