लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खंडणीची मागणी करून तीन महिलांचा विनयभंग - Marathi News | Three women molested demanding ransom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडणीची मागणी करून तीन महिलांचा विनयभंग

कळव्यातील एका घरात शिरून 10 हजारांची खंडणी मागत त्याच घरातील तीन महिलांचा विनयभंग करून धमकी देणा:या गणोश शिंदे ऊर्फ काळा गण्या आणि अंकुश गावंड या दोघांना कळवा पोलिसांनी शनिवारी अटक केली ...

लग्नाच्या अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Atrocities against a minor girl by showing unmistakable marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाच्या अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ढोकाळी नाका येथे घडली. अत्याचार करणा:यास या मुलीसोबत एका महिलेने पाहिल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. ...

गणपतीसमोरील दान पेटी चोरणाऱ्याला दोन तास ठेवले बांधून, फोटो झाला व्हायरल - Marathi News | After burying the donation box for two hours, the photo became viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपतीसमोरील दान पेटी चोरणाऱ्याला दोन तास ठेवले बांधून, फोटो झाला व्हायरल

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील चिकनघर परिसरातील सार्वजनिक गणशोत्सव मंडळाच्या मंडपातून दानपेटीची चोरी करताना एका चोरटय़ाला मंडळाच्या कार्यकत्र्यानी पकडले. ...

अकोल्यात दोन चिमुकल्यांचे अपहरण - Marathi News | Two kidnapped kidnappings in Akola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात दोन चिमुकल्यांचे अपहरण

गोर्धा वेसनजीक राहणाऱ्या दोन चिमुकल्यांचे अपहरण झाल्याची घटना १० सप्टेंबर शनिवार रोजी घडली.यामुळे या भागात खळबळ उडाली आहे ...

भाजप सरकारला निवडणुकीत धडा शिकवू - वेलिंकर - Marathi News | BJP will teach the lesson in the elections - Velimkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप सरकारला निवडणुकीत धडा शिकवू - वेलिंकर

आम्ही संघ सोडलेला नसून आपद्काल परिस्थितीमुळे सामाजिक कामाच्याआड येणारी यंत्रणे ठोकरली आहेत. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजप सरकारला निवडणुकीत धडा शिकवूनच ...

उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Agriculture sector can be changed if connected to industries and services - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयोग व सेवांशी जोडल्यास कृषी क्षेत्रात बदल शक्य - देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांचा विकास साधायचा असेल, तर कृषी क्षेत्राला उदयोग वसेवांशी जोडणे आवश्यक आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव आणि मध्यस्थांची साखळी तुटेल. ...

कडधान्य दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच - Marathi News | Prices of pulses declined even after falling pulses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कडधान्य दर घसरूनही डाळींचे दर कडाडलेलेच

सात ते आठ महिन्यापूर्वी १६ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेला उडीद आता ७ हजार रुपये अर्थात अर्ध्याहून कमी दरातही खपेनासा झाला आहे. ...

तेराव्याचा खर्च टाळून वृध्द, मुकबधिरांना अन्नदान - Marathi News | Avoiding the expense of the thirteenth, the elderly, the affluent to the emperors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तेराव्याचा खर्च टाळून वृध्द, मुकबधिरांना अन्नदान

पल्या वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधीलकी जोपासून वृध्दाश्रमातील वृध्दांना व मुकबधीर विद्यार्थ्यांना अन्नदान केले. ...

कल्याणमध्ये पोलीस कर्मचा-यावर रॉडने हल्ला - Marathi News | Rod attacked the police personnel in Kalyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कल्याणमध्ये पोलीस कर्मचा-यावर रॉडने हल्ला

राज्यामध्ये पोलिसांवर हल्ल्याच्या घटना वाढत असताना कल्याणमध्ये पोलीस हवालदारावर रॉडने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ...