लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला... - Marathi News | Indrayani Serial Fame Actor Nishant Pawar Starts Farming Shares Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं मालिका संपताच शेती करण्याचा घेतला निर्णय; म्हणाला...

मराठीतले अनेक कलाकार सिनेविश्वात यशस्वी झाल्यानंतरही आपल्या मातीला अन् शेतीला विसरलेले नाहीत. ...

११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला - Marathi News | 115-year-old Elphinstone Bridge finally makes history; Block extended by one and a half hours due to Maharail delay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला

१४ लोकल खोळंबल्या ...

उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक - Marathi News | Mumbaikars water storage reduced by 10 percent due to the scorching heat, now only 37 percent remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक

पावसाला अजून बराच वेळ असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन ...

'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला - Marathi News | Assam Assembly Election 2026: 'Not only your penance but also your Photoshop is lacking', Himanta Biswa Sarma's wife slams Pawan Kheda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला

Assam Assembly Election 2026: रिंकी भुयान शर्मा यांनी पवन खेडा यांचे आरोप फेटाळून लावताना ‘तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव आहे, असा टोला लगावला आहे . तसेच खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...

इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर? - Marathi News | For the first time in history, Maldandi jowar has a record price; Read how is the price per quintal being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर?

maldandi jwari market यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळत असून, मालदांडी ज्वारीला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. ...

परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक - Marathi News | Paresh Rawal Praise Dhurandhar 2 R madhavan Ajay Sanyal Look Ajit Doval Inspiration Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांनी दोनदा पाहिला 'धुरंधर २', रणवीर नाही तर 'या' अभिनेत्याचं केलं भरभरून कौतुक

अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धुरंधर: द रिव्हेंज'चे तोंडभरून कौतुक केले आहे. ...

एकदा तयार केलेले मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | Can a will once made be revoked or changed? What are the rules? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकदा तयार केलेले मृत्युपत्र रद्द किंवा बदलता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

mrutyu patra मृत्युपत्र हा एक अत्यंत महत्त्वाचा, संवेदनशील कायदेशीर दस्तऐवज आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले मृत्युपत्र वारसामधील वाद टाळते आणि मालमत्तेचे नियोजन सोपे करते. ...

"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन! - Marathi News | Come to my funeral tomorrow Nagpur Woman heartbreaking last note to husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!

नागपुरात एका विवाहितेन स्वतःला संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

Gaurav More Wife: गौरव मोरेच्या बायकोचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन! थेट बॉलिवूडमध्ये केलंय काम - Marathi News | who is Gaurav More wife priyanka karekar worked in bollywood r balki gauri deshpande | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gaurav More Wife: गौरव मोरेच्या बायकोचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन! थेट बॉलिवूडमध्ये केलंय काम

५ एप्रिलला सर्वांना आनंदाची बातमी कळाली. कारण गौरव मोरेच्या लग्नाची बातमी समोर आली. गौरवच्या पत्नीचं मनोरंजन विश्वाशी खास कनेक्शन आहे. जाणून घ्या ...